Green Chili Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसात लसणाच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. चारशे रुपये प्रति किलो वर गेलेला लसुन आज 80 ते 100 रुपयावर आला असताच हिरव्या मिरचीच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. सध्या बाजारात हिरव्या मिरचीला 120 ते 130 रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे. उन्हाच्या तडक्यात हिरव्या मिरचीचा दर वाढीचा ठसका जाणवत आहे. इतर पालेभाज्याच्या तुलनेत मिरचीला जास्त भाव मिळत असल्याने योग्य भाव मिळत असल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आनंदी दिसत आहेत.
आजचा मिरचीचा दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या शेतकऱ्यांना नाही मिळणार दुष्काळ निधी, पहा सविस्तर माहिती
उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्या चविष्ट लागण्यासाठी सामान्य मिरची व कळ्या पिठाची मिरची तिखट झाली असून ग्रहणीच्या किचनचे बजेट हल्ले आहे. मात्र उन्हाळ्यात इतर भाजीपाल्याच्या तुलनेत फक्त मिरचीचे दर वाढले असून इतर भाजीपाल्याचे दर आवाक्यात आहेत. गेल्या वर्षी सुरुवातीला टोमॅटोचे दर वाढले त्यानंतर पाठोपाठ डिसेंबर मध्ये लसणाचे दर वाढले आणि आता हिरवी मिरचीचा भाव वाढीचा झटका मिळाला आहे. Green Chili Price
कुसुम सोलर पंप लाभार्थी यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा
अशा अचानक झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ बसली आहे. आणि बऱ्याच वेळा बाजारपेठेत भाव न मिळाल्यामुळे रस्त्यावर भाजीपाला फेकून देणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र कष्टाचे फळ मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. अनेक वेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे किंवा बाजारातील कमी दरामुळे शेतकरी नेहमी अडचणीत मात्र हिरव्या मिरचीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात कष्टाचा त्यांना योग्य भाव मिळत आहे.
वाढत्या तापमानाचा मिरचीवर परिणाम काय?
मिरचीला समाधानकारक दर मिळत असला तरी वाढदिवस होता बदलते हवामान पाणीटंचाईमुळे फळ धरणाना अवस्थेत फुलांची गळ होत आहे परिणामी पाहिजे तेवढे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे महागडी औषधे फवारणी व पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. फुलगळीने मिरचीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.
2 thoughts on “हिरव्या मिरचीचा ठसका उठला..! मिरचीच्या दरात मोठी वाढ, पहा आजचा बाजार भाव”