देशातील महिलांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज..! लखपती दीदी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Women Schemes : देशातील महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून व देशातील महिलांनी स्वतः रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारने देशातील महिलांसाठी लखपती योजना सुरू केली आहे. या योजनेतून महिलांसाठी स्वतः रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी या योजनेची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अंतरिम अर्थसंकल्प मध्ये लखपती योजनेचा उल्लेख केला आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक मदत करण्यास दोन कोटी महिलांवरून तीन कोटी महिलांना प्रशिक्षण देणे आहे. असा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला आहे.

या योजनेचे माध्यमातून महिलांना 5 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. जेणेकरून महिला आता आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकणार आहे. याची तुम्ही सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू केली आहे. एवढेच नाही तरी या योजनेअंतर्गत महिलांना आधी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Women Schemes

महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण : –

लखपती तिची योग्य अंतर्गत देशातील अनेक भागांमध्ये दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. कौशल विकास प्रशिक्षण अंतर्गत महिलांना अनेक व्यवसाय बद्दल प्रशिक्षण दिले जात आहे . ड्रोन चालवणे , ड्रोन दुरुस्ती करण्यास , प्लंबिंगची प्रशिक्षण देखील जात आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून दिले जात आहे. योजना प्रतीक राज्य मधील स्वयं- सहाय्यता गटामार्फत चालवली जात असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना किती मिळणार कर्ज :-

केंद्र सरकारने देशातील 15 ऑगस्ट 2023 या दिवशी लखपती दीदी योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेतून महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येत आहे. या योजनेचे माध्यमातून 1 लाखापासून 1 कोटी पर्यंत कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत या योजनेतला भारतामध्ये 1 कोटीहून अधिक महिलांनी घेतला आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया :-

या योजनेअंतर्गत कर्जाची मागणी करण्याआधी महिलेची विभागीय बचत गटाकडे नोंदणी असली पाहिजे. नोंद असेल तर विभागीय बचत गट कार्यालयात अर्जाद्वारे कर्जाची मागणी करता येते. आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर छाननी आणि अर्जाची पाहणी नंतर संबंधित महिलेला कर्जासाठी पात्र केले जात आहे.

लखपती दीदी योजनेअंतर्गत या महिला ठरणार पत्र :-

18 ते 50 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र णार आहे व या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेसाठी महिला बचत गटाचा हिस्सा असणे आवश्यक आहे.

यानंतर महिलांनी व्यवसायाच्या योजनेचा आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, बँक खाते, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा एक फोटो इत्यादी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहेत.

दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर..! पहा या तारखेला लागणार निकाल

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment