Rain Alert: राज्यामध्ये प्रचंड पाऊस व गारपिटीचे थैमान; पंजाबराव डखांनी दिली याबाबतची स्पष्टपणे माहिती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert: नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यामध्ये वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. तर अशातच पंजाबराव डखांनी या वातावरणाबद्दल महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड प्रमाणावर पाऊस व गारपिटीचे संकट येणार असल्याची माहिती यामध्ये दिलेली आहे.

राज्यामधील शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आता पुन्हा एकदा वादळे पोषक स्थितीमध्ये तयार होत आहेत. व एकीकडे उष्णतेची लाट ही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक भागांमध्ये दिसून येत आहे. व सूर्य सुद्धा आग ओकत आहे. तापमान हे 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले आहेत.

हे पण वाचा, दुचाकी चालकांना आता पडणार आहे 25 हजार रुपये दंड; जाणून घ्या याबाबतची माहिती..!

मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या अशा साऱ्याच विभागांमध्ये तापमानाने विक्रम हे मोडले आहेत. म्हणून, महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचे वातावरण वाढत आहेत. या उष्ण वातावरणाने नागरिक हे हैराण झालेले आहेत. Rain Alert:

याच दरम्यान या उष्ण वातावरणाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर आलेले आहे. ती म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज यामध्ये पंजाबराव यांनी महाराष्ट्र राज्यांमधील या उष्णतेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे.

या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, अशी भीती निर्माण झालेली आहे. व हवामान खात्याने 9 एप्रिल पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये या अवकाळी पावसाची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर वर्तवलेली आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये 7 एप्रिल पासून तर 13 एप्रिल पर्यंत या अवकाळी पाऊस व गारपीट आणि तसेच सोसाट्याचा वारा हा पाहायला भेटणार आहे. 7 एप्रिल पासून पूर्व विदर्भामध्ये या पावसाला सुरुवात होणार असून, पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा 8 एप्रिल पासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे.

पूर्व व पश्चिम विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा होण्याची दाट शक्यता सांगितलेली आहे. आणि तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा या विभागातील 9 ते 12 एप्रिलच्या दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्रामध्ये 9ते 12 या कालावधीमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हा वर्तवण्यात आलेला असून, कोकण व उत्तर महाराष्ट्र मध्ये या 9 ते 12 एप्रिलच्या दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचे पंजाबराव डखांनी सांगितलेले आहे.

विदर्भ व मराठवाड्यामध्ये या रब्बी पिकांची हार्वेस्टिंग ही सुरू आहे. हळद काढणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि अशातच, आयएमडीने व पंजाबराव डक यांनी या अवकाळी पावसाची माहिती वर्तवली असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता चिंता वाढलेली आहे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “Rain Alert: राज्यामध्ये प्रचंड पाऊस व गारपिटीचे थैमान; पंजाबराव डखांनी दिली याबाबतची स्पष्टपणे माहिती..!”

Leave a Comment