Tur Rate : तुरीचे दर चक्क 11,500 रुपयांचे वर पहा आजचे तूरीचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate : तुरीच्या दराने सर्वाधिक भाव गाढला आहे तुरीचे दराने या आठवड्यामध्ये अकरा हजार पाचशे रुपये इतका दर पार केला आहे.

बाजारभाव मध्ये तुरीची कमि अवक झाली असून आता तुझे दरामध्ये दरवाढ झाली आहे. अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या चांगल्या मालाची कमतरता निर्माण झाली आहे यामुळे तुरीच्या दारामध्ये तेजी दिसायला मिळाली आहे. मागील आठवड्यामध्ये तुरीचा दर साडेअकरा हजार हून अधिक केला आहे. शुक्रवारी अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या दराला किमान हजार रुपये व जास्तीत जास्त 11700 रुपये दर मिळाला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक दर मिळाला आहे या बाजार समितीमध्ये तुरीला 11500 ते 12000 पर्यंत दर मिळाला आहे. मार्च आखेर नंतर व्यवहार ऑटोपल्याने बाजार समिती पूर्वपदावर येऊ लागली आहे नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात तुरीचे दारातील वाढीने झाली आहे. गेले काही दिवसापासून तुरीला दहा हजार ते अकरा हजार रुपये भाव मिळत होता. Tur Rate

रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आता लागू झाले नवीन नियम, मोफत रेशनसोबत या 6 गोष्टी मिळणार

दर वाढल्या मागचे कारण म्हणजे चांगल्या मालाची कमी प्रमाणात असल्याचे प्रमुख कारण सांगण्यात आले आहे . मार्च पर्यंत बाजार मिश्र स्वरूपाचे मालाची आवक सुरू होती, व आता 30 टक्के चुमाल दर्जेदार आहे पूर्वी ७० टक्के मार्ग आहे यामुळे चांगला मान आता भाव मिळू लागला आहे.

डाळीसाठी लागणारी दर्जेदार तुर कमी प्रमाणात येत आहे चांगल्या देशी तुरीचा तू तेवढा आहे दरवाढीच्या तेजी मागील हे एक प्रमुख कारण ठरले आहे. वयानंतर अवक कमी होत आहे, आपण पाहिले आहे की जेव्हा जेव्हा कमी असते तेव्हा मला जास्त भाव मिळत असतो.

या प्रमुख बाजार समितीमध्ये तुरीला मिळत आहे अकरा हजार पाचशे रुपये दर :

अकोला बाजार समिती :

अकोला बाजार समितीमध्ये तुरीला किमान नऊ हजार पाचशे रुपये इतका दर मिळत आहे

व जास्तीत जास्त अकरा हजार सातशे रुपये दर मिळत आहे

मलकापूर बाजार समितीमध्ये तुरीला अकरा हजार चारशे रुपये इतका दर मिळत आहे

👇👇💁‍♂️

रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आता लागू झाले नवीन नियम, मोफत रेशनसोबत या 6 गोष्टी मिळणार..!

अशाच माहित साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Tur Rate : तुरीचे दर चक्क 11,500 रुपयांचे वर पहा आजचे तूरीचे भाव”

Leave a Comment