Gold Rate Today : सोन्याच्या दराने गाठला तब्बल 70,000 हजाराचा टप्पा, पहा आजचे सोन्याचे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today : सोन्याच्या दारामध्ये काल सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. काल तब्बल प्रति तोळा 70 हजार रुपये झाला आहे. सध्या लग्नसराई सीजन सुरू आहे व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दारात वाढवत असल्याचे दिसत आहे. Gold Rate Today

मार्च महिन्यामध्ये सोन्याच्या दारामध्ये तब्बल सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर चांदीच्या घरामध्ये देखील तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोने चांदी गुंतवणुकांसाठी आनंदाची बातमी आहे एका महिन्यामध्ये गुंतवणूकदाराला मोठा फायदा झाला आहे व आता सोन्या चांदी मध्ये गुंतवणूकदार जास्त गुंतवणूक करीत आहेत.

फेब्रुवारी महिन्यामध्ये चांदीचे दर हे प्रति किलो 72 हजार 500 रुपये इतके होते. 26 फेब्रुवारी सोने 62 हजार 400 रुपये प्रति तोला होते. पुण्यामध्ये बदल होऊन मार्च महिन्यात सुरुवातीला सोन्याची तरीही ६४३०० रुपयावर पोहोचले होते. चांदीची तरणी देखील 73000 वर प्रति किलो दर गाठले होते. शुक्रवारी मात्र मोठे बदल झाले आहे सोन्याची दराने तब्बल 70000 चा टप्पा गाठला आहे. याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील वाढ पाहायला मिळाली आहे चांदीचे दर प्रति किलो 78 हजार रुपये वर पोहोचले आहे.

या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

👇👇💁‍♂️

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खांदण्यासाठी मिळणार, 100 टक्के अनुदान..!

Leave a Comment