kisan credit card loan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यातील बरेच शेतकरी हे कर्ज घेत असतात पण, अशातच आता किसान क्रेडिट कार्ड धारक या शेतकऱ्यांसाठी तीन 3 रुपयांपर्यंतचे कर्ज हे भेटणार आहे. तर जाणून घेऊया या कर्जाबद्दल व कसे भेटणार हे कर्ज याची सविस्तर माहिती ही पहा.
शेतकऱ्यांना आता भेटणार 4 टक्के व्याजदराने हे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, तर यामध्ये एक अर्ज घेण्यासाठी तुम्हाला अर्ज व या अर्जाची संपूर्ण माहिती हे जाणून घ्यावी लागणार आहे. आणि शेतकऱ्यांना ही शेती करताना खूप अडचणी सुद्धा असतात. पण पावसाचा त्रास असो किंवा इतर वादळी वारे असो व त्यानंतर दुष्काळ या अशा परिस्थितीमुळे शेतकरी हे खूप अडचणीमध्ये येत असतात.
हे पण वाचा, पीएम किसान लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी 17 व्या हप्त्याबाबत झाला हा नविन नियम लागू
अनेक बँक खातेदारांना कर्ज हे उपलब्ध करून देण्यासाठी नकार देत असतात. आता ही बाब लक्षात घ्या घेताच यामध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक प्रस्ताहान देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी आता सहजपणे कर्ज स्वरूपामध्ये भांडवल हे उपलब्ध करण्यासाठी सरकारने एक योजना राबवलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता 3 लाख रुपयांपर्यंतचे सहज कर्ज हे भेटून जाणार आहे. हे कर्ज भेटण्यासाठी राज्य सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना राबवलेली आहे. यामध्ये विषय असा आहे, या योजनेच्या आधारे कर्ज भेटण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा शुल्क हा भरावा लागणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने हे कर्ज भेटण्याचा अर्ज हा कशा पद्धतीने घ्यायचा ते यामध्ये सांगणार आहोत. kisan credit card loan
तर, कुठे काढावे लागणार हे किसान क्रेडिट कार्ड ?
तुमच्या गावातील जवळच्या कोणत्याही बँक शाखेमध्ये जाऊन तुम्ही या किसान क्रेडिट कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या संबंधित बँक मॅनेजर तुम्हाला किसान क्रेडिट कार्डची विचारपूस करावी लागेल आणि हा अर्ज जमा करताना तुम्हाला काही कागदपत्रे हे सोबत लागणार आहेत.
किसान क्रेडिट कार्ड हे मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ?
पासपोर्ट फोटो, बँकेकडून मिळवलेली प्रमाणपत्र, केसरीचा अर्ज, पॅन कार्ड, जमिनीचा सातबारा, व आठ एवढे कागदपत्र यासाठी तुम्हाला लागणार आहेत.
या किसान क्रेडिट कार्डवर कोणत्याही प्रकारचे व्याजदर व लोन मिळते. तर 4 टक्के व्याज दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे भेटणार आहे. 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे भेटण्यासाठी तुम्हाला कोणती चार्ज द्यावी लागणार नाही. या काळामध्ये मार्फत कर्जमाफी ही 5 वर्षे एवढी ठेवण्यात आली आहे. म्हणून शेतकरी हा अडचणीच्या काळामध्ये किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने जवळच्या बँकेमध्ये संपर्क साधून सहजपणे हे कर्ज काढू शकतो.
2 thoughts on “किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांना भेटणार, 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…!”