Onion News : दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कांदा बाजारचा भविष्य कसा राहणार व शेतकऱ्यांन याचा कसा फायदा मिळणार अशी चर्चा सुरू आहे.
शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या त लागू झाली आहे व यानंतर निवडणुकीच्या धुळ्यात कांदा बाजार भाव मध्ये काय बदल होणार याची चर्चा सुरू आहे. म्हणजेच कांद्यावर निर्यात बंदी ही 31 मार्चपर्यंत आहे. सरकार बंदीची मुदत वाढवली नाही म्हणजेच आता 31 मार्चनंतर निर्यात खुली होणार हे स्पष्ट होत आहे. Onion News
जर आपण यंदाचा कांदा उत्पादन आणि मागणी व नियतीची समीकरण पाहिजे तर भाव सुधारतील असे स्पष्ट होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी आता मी आज बंदी कधी उठणार आणि भाव कधी सुधारणार याची वाट बघत आहेत. भाव वाढले तर शेतकऱ्यांचा आर्थिकरण सुधारणार व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला तर शेतकरी आनंदी होतील.
सरकार आणि प्रशासन किंवा कांद्याच्या भावावर नियंत्रण कसे मिळवता येईल याच चाचणी सतत करीत आहेत. त्यामुळे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी नुकतेच सांगितले की सणासुदीच्या काळात भाजीपाल्यासह खाण्यापिण्याच्या वस्तूचे भाव स्वस्त राहतील.
निवडणुकामुळे सत्ताधारी पक्षाने कांदा भाव वाढीची चांगली धास्ती घेतल्याचा अनुभव मागील सहा महिन्यांमध्ये सर्वांनी पाहिला आहे. सरकारने आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तरी कांद्याचे भाव वाढले आहे. मग येण्याच्या साहित्याच्या काळात जेव्हा मतदार मतदान करणार आहेत त्या काळात सरकार कांद्याचे भाव वाढू देईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
68 हजार 670 टन कांदा निर्यातीला परवानगी :-
भारत सरकारने येणाऱ्या काळामध्ये बांगलादेश ,यूएई ,भूतान मोरेशियस ,आणि बहरिन ज्या देशांमध्ये एकूण 68 हजार 670 कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. या सर्व करार पाहता निर्यात बंदी उठल्यानंतर कांद्याला उच्च दर मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे.
यामध्ये यावर्षी केंद्रीय कृषी विभागाने कांदा उत्पादन जवळपास 16% नी कमी आहे असा अंदाज दिला आहे. आता देशातील एकूण कांदा उत्पादन रब्बी म्हणजेच उन्हाळ कांद्याचे प्रमाण जवळपास 70 टक्के आहे.
जे करणारे जो कांदा या पुढच्या काळात बाजारात येईल त्याचेही उत्पन्न कमी राहणार आहे. व खरी पाटील कांदा जास्त दिवस साठवता येत नाही पण रब्बीचा कांदा साठवता येतो म्हणजे शेतकरी मल मागे ठेवू शकतात. ज्या करणे बाजारामध्ये कांद्याची कमतरता भासल्याने कांद्याचे भाव मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
1 thought on “31 मार्चला उठणार कांदा निर्यात बंदी.! कांद्याला मिळणार 50 रुपये प्रति किलो भाव..?”