आपलं नाव मतदान यादीत आहे का नाही..? आता चेक करा मोबाईल मधून तेही एका क्लिकवर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter list download : मित्रांनो आत्ताच लोकसभा निवडणूक जाहीर झाले आहेत व अशात तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही. तर आता सरकारने एक ॲप लॉन्च केले आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

आपले नाव बंधन येत आहे की नाही व असल्यास ते बरोबर आहे की चुकीची आहे आता हे तपासण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज पडणार नाही. ‘वोटर्स हेल्पलाइन ’ या मोबाईल ॲप वर जाऊन घरबसल्या तुम्ही तुमच्या नावाची खात्री करू शकता.Voter list download

मतदार हेल्पलाइन ॲप करा डाऊनलोड :-

मतदार हेल्पलाइन ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. आता त्यांची मतदान नोंदणी झाली आहे का नाही किंवा जर तुम्ही नोंदणीसाठी आपले नाव प्रत्यक्ष मतदान यादी मध्ये आले की नाही हे देखील तपासू शकता. तुमचे नाव मतदान यादी मध्ये आहे की नाही हे तुम्ही वेळोवेळी तपासात राहणे अत्यंत गरजेचे आहे.

जर तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर भारत निवडणूक आयोगाने मतदार हेल्पलाइन ॲप सुरू केले आहे या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमची सर्व माहिती तपासू शकता व तुमचे नाव योग्य आहे की अयोग्य हे देखील तपासू शकता की सर्व सुविधा तुम्ही मजेदार हेल्पलाइन ॲप द्वारे घरी बसल्या उपलब्ध करू शकता.

असे शोधा तुमचे नाव :-

सिर्फ तुम तुम्हाला मतदार डाऊनलोड करावे लागणार आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला या ॲपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. तुम्ही या ॲप मध्ये आल्यानंतर तुम्हाला मुख्य पानावर सर्च युवर नेम इन इलेक्टोरल रोल , असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावा. त्यानंतर मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एक पान तुमच्यासमोर ओपन होईल व यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

मतदार ओळखपत्राचा बारकोट किंवा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या मतदार ओळखपत्राशी संबंधित तपशील लिहून किंवा प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र क्रमांक चा वापर करून मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी पर्याय दिसेल या माध्यमातून आपल्याला आपली मतदार यादी मध्ये माहिती तपासता येणार आहे.

या ॲपच्या माध्यमातून अनेक घरबसल्या सुविधा उपलब्ध झाले आहेत जेणेकरून आता मतदारांनी जागृत राहून यापूर्वी स्वतःच्या माहितीची पडताळणी वेळोवेळी करत जावी.

हे पण वाचा : – लेक लाडकी योजना अंतर्गत आता मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये ..!

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment