Post Office : पोस्ट ऑफिसच्या योजनेत भेटणार, 5 लाख रुपये, पती-पत्नींना दोघांनाही भेटणार या पैसांचा लाभ !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Interest Rate : मित्रांनो तुमच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस हे तर असेलच तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की या पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला 5 लाख रुपये चा फायदा मिळत आहे. व तुम्हाला तुमच्या जवळच्या पैशांची गुंतवणूक करायची, आणि पैसा हा वाढवत चालायचा असेल, तर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिसचे खाते उघडा. त्यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपये फायदा होईल. हा फायदा योजनेमार्फत केला जात आहे. त्यामुळे तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ही चांगलीच फायदेशीर ठरेल.

तुम्ही या योजनेमार्फत आपल्या पोस्ट ऑफिस खाते मध्ये कितीही पैसे गुंतवता, ते पैसे तुमचे या योजनेमार्फत सुरक्षित राहतं आहे, व गुंतवणुकीवरील त्या पैशाचे तुम्हाला दर महिन्याला व्याजासहित म्हणजेच, उत्पन्न हे मिळत राहते. या पोस्ट ऑफिसचे खाते एमआयएस सिंगल आणि जॉईंट अशा दोन्ही स्वरूपात तुम्हाला उघडताय येईल. जर ,तुमची पत्नी किंवा तुमचा भाऊ किंवा इतर कुटुंबातील एखाद्या सदस्य सोबत मिळून हे तुम्हाला खाते उघडायचे असेल. त,र तुमच्यासाठी डिपॉझिट लिमिट वाढते. आणि यामुळे तुम्हाला अधिकचाच फायदा भेटतो. अशा आहे की तुम्ही या योजनेच्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवू शकता. तर याच संदर्भात तुम्हाला माहिती समजावून घेण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा.

दर महिन्याला व्याजातील कमाई होते .

पोस्ट ऑफिस ची योजना ही मासिक बचत ठेवा योजना आहे. या ठेवीवर एकरकमी दर महिन्याला हे उत्पन्न मिळत असते. आणि खात्यावरचे जे मिळणारे व्याज आ.हे ते व्याज दर महिन्याला आपल्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये जमा केले जाते. त्यानंतर पुढील पाच वर्षानंतर जमा झालेली रक्कम तुमच्या खात्यांवरुन तुम्ही काढू शकता. व तुम्हाला या योजनेचा पुरापूर फायदा घ्यायचा असेल .तर, तुम्ही मॅच्युरिटी नंतर पुन्हा नवीन खाते बनवू किंवा उघडू शकता.

सिंगल व जॉईन अकाउंट कसे?

पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्ही दोन किंवा तीन जण मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. व सिंगल आणि जॉईंट अकाउंट देखील उडू शकतात. तुम्ही एका खात्यामध्ये 9 लाख व जॉईन खात्यामध्ये 15 लाख रुपये पर्यंत रक्कम जमा करू शकता. जर ठेवी जास्त असेल, तर कमाई सुद्धा जास्तीचीच होईल. जर, या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि तुमच्या पत्नीने मिळून दोघांनी हे खाते उघडले. तर, तुम्हाला त्यामधून फक्त 5 लाखांहून अधिक कमाई होईल.

हे पण वाचा : रेशन कार्डधारकांना मोठा धक्का, या लोकांवर होणार कडक कारवाई, जाणून घ्या सविस्तर माहिती

5,55,000 एवढे पैसे कसे कमावणार याचं गणित समजून घ्या.

या पोस्ट ऑफिसच्या मंथली सेविंग स्कीमवर सध्या 7.4 टक्के एवढे व्याज मिळत आहेत. आणि जर तुम्ही पती व पत्नी दोघांनी मिळून 15 लाख रुपये जमा केले. तर, तुम्हाला दर महिन्याला 7.4% व्याजाने 9 हजार 250 रुपयांचे एवढे उत्पन्न मिळेल. अशाच, प्रकारे वर्षभरामध्ये तुम्हाला 1,11,000 एवढ्या रुपयांची उत्पन्नाची हमी मिळेल.1, 11,000 × 5 = 5,55,000 याप्रकारे दोघांनाही व्याजापोटी पाच वर्षांमध्ये 5,55,000 एवढी रक्कम भेटेल.

अशाप्रकारे, तुम्ही जर सिंगल अकाउंट उघडले तर, तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये एवढी रक्कम जमा करू शकता. यामधून दर महिन्याला तुम्हाला 5,550 रुपये एवढे व्याज मिळेल. एका वर्षामध्ये 66,600 रुपये एवढे व्याज घेऊ शकता. आणि फक्त व्याजाच्या माध्यमातून तुम्ही पाच वर्षात 3,33,000 रुपये एवढे कमवू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण उघडू शकत खाते ?

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशामधील कोणताही नागरिक आपले खाते पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये उघडू शकतो. व आपल्या मुलांच्या नावाने सुद्धा खाते उघडू शकतो. खाते उघडण्यासाठी मुलाचे वय हे 10 वर्षापेक्षा कमी असेल तर, त्याचे वडील किंवा कायदेशीर रित्या करून वडील त्याच्या नावाने सुद्धा खाते उघडू शकतात. आणि जर मुले दहा वर्षाची झाली तर त्यांना त्यांचे खाते चालवण्याचा पुरापूर अधिकार मिळून जातो. पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणे आवश्यक आहे. कारण, एमआयएस या खात्यासाठी खास आहे.

असाच योजनेसंदर्भात माहिती पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा