Mukhymantri Majhi ladki bahin Yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, की राज्य सरकार हे राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे केलेली आहे. व प्रत्येक महिलांना दर महिन्याला 1500 रुपया प्रमाणे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. आणि अशाच आता राज्य सरकारने या महिलांसाठी आणखीन एक नवीन नियम आणला आहे. तर या नियमाबद्दल माहिती तुम्ही पहावी.Mukhymantri Majhi ladki bahin Yojana:
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून दोन कोटी होऊन अधिक महिलांच्या खात्यामध्ये दुसऱ्या हप्त्याचे पैसे हे राज्य सरकारकडून जमा झाल्याचं सांगण्यात आल आहे. आणि महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यास देखील सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जात असतात. अशाच या लाडकी बहिण योजनेचे पैसे काल 29 सप्टेंबर रोजी जमा झाल्याचे महिलांनी व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत व काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 जमा होत आहे. तर काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा होत आहे. परंतु काही महिलांच्या पैशाबाबत गोंधळ वाढला आहे. बँक खात्यामध्ये वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याच समोर येत आहे. याबाबत राज्य सरकारने एक नियम काढला आहे.
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?
महाराष्ट्र राज्य सरकारचा काय नियम आहे?
मीडियाच्या रिपोर्टरनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून महाराष्ट्र राज्यातील महिलांना पैसे दिले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत अनेक महिलांना लाभ हा भेटला आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले आहेत त्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांच्या पैशाचा लाभ मिळणार आहे.
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?
ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले आहे. त्या महिलांना एकदाच 3000 रुपये दिले गेले. पण महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार 1 सप्टेंबर पासून लाडकी बहिणी या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना या सप्टेंबर महिन्यातच लाभ भेटेल. व ज्या महिलांनी या सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला आहे, त्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे म्हणजेच एकूण 3000 रुपये हे भेटणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त 1500 रुपये दिले जात आहे.
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 आलेच नाही, तर मग अशा महिलांनी पुढे काय करायचं?
कोणत्या महिलांना भेटणार आहे 4500 रुपये?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांनी 3000 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. एक सप्टेंबरच्या आधीपासून अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. यासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना या योजनेचा लाभ हा भेटला नाही. आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्यामुळे किंवा अर्जामध्ये अन्य प्रकारच्या काही चुका असल्यामुळे महिलांच्या या बँक खात्यामध्ये या योजनेचा लाभ भेटला नाही पण ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना या योजनेचे पैसे हे नक्की मिळतील.