महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्यातील चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला जमा होणार आहेत. रायगड मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये लाडकी बहिणी या योजनेच्या पैशाचे वाटप होणार आहे. तत्पूर्वी महिलांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर या गोष्टी 29 सप्टेंबर आधी पूर्ण झाल्या नाही तर महिलांना या योजनेच्या निधीपासून लांब राहावे लागेल.Ladki Bahin Yojana :

लाडकी बहिणी या योजनेचे 4500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार? यादीमध्ये तपासा तुमचे नाव!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे व अनेक महिलांना झटपट पैसे देखील भेटले आहेत. मात्र या योजनेच्या नादामध्ये काही महिलांनी फॉर्म भरताना अनेक चुका करून बसलेल्या आहेत. या चुकांमुळेच त्यांना या योजनेचा निधी हा मिळू शकणार नाही. मात्र, आता ज्या महिलांना निधी मिळाला नाही त्यांना आता 29 सप्टेंबरला हा निधी येणार आहे. व तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे भेटतील अशी अपेक्षा आहे. यामुळे अजूनही तुमच्याजवळ पाच दिवसांचा वेळ आहे. त्याआधी तुम्हाला तुमच्या चुका सुधारता येणार आहेत.

लाडकी बहिणी या योजनेचे 4500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार? यादीमध्ये तपासा तुमचे नाव!

या योजनेच्या अर्जात बँकेचे तपशील भरताना महिलांनी त्यांच्या चालू खात्याचे नंबर भरले होते. पण ज्या महिलांनी त्यांची जी खाते भरली होती, ती खाते आधार कार्डशी जोडलेलीच नव्हती. त्यामुळे महिलांना फटका हा बसलेला होता. आता त्यांना अर्ज दुरुस्ती ही करावी लागणार होती. त्यामुळे जर तुमच्याकडून ही अशीच चूक झाली असेल, तर त्याआधी तुम्ही बँक अकाऊंट जर अर्जात भरले असेल, तर ते त्वरित बँकेशी जोडून घ्या. दोन-चार दिवसात ते बँकेशी जोडले जातात. व माय आधार या साइटवर गेल्यावर ऑनलाईन देखील बँक खाते आधारशी जोडली जातात. त्यामुळे चार-पाच दिवसात तुम्हाला हे काम पूर्ण करता येणार आहे.

लाडकी बहिणी या योजनेचे 4500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार? यादीमध्ये तपासा तुमचे नाव!

29 सप्टेंबर च्या आधी हे काम पूर्ण झाले नाही, तर तुम्हाला 4500 रुपये या महिन्यांमध्ये भेटणार नाहीत. व नवीन अर्ज भरणाऱ्यांनी देखील अशी चूक केली असेल, तर त्यांना देखील 1500 रुपये हे भेटणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडून जर अशी चूक झाली असेल, तर ती लगेच दुरुस्ती करून घ्या.

इतक्या महिलांनी घेतलेला आहे, या योजनेचा लाभ!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 40 लाखांच्या अधिक अर्ज हे प्राप्त झालेले आहेत. आणि याच जुलै महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या 1 कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. व तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ हा प्रसारित केलेला आहे. आणि अशी माहिती आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमा वेळीच दिलेली आहे.

लाडकी बहिणी या योजनेचे 4500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार? यादीमध्ये तपासा तुमचे नाव!

सप्टेंबर असो किंवा आतापर्यंत जे काही अर्ज हे प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी आता सुरू आहे. व ही छाननी पूर्ण झाल्यानंतर खात्री आहे. की 2 कोटींपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील, आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे. असेही आदिती तटकरे यांनी त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केलेल आहे.

आशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा 👈

2 thoughts on “महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!”

Leave a Comment