Ladki bahin Yojana: राज्यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी ही राज्य सरकारने केलेली आहे. आणि या राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची देखील अंमलबजावणी केलेली आहे आणि या योजनेमधील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हा लाभ देण्यात येतो. तर महिलांना दोन महिन्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया.Ladki bahin Yojana:
योजना दुतांसाठी अडीच हजारांवर अर्ज, जिल्ह्यामध्ये 849 जागा: आठवड्याभरामध्ये भेटणार नियुक्तीपत्र!
यामध्ये पाहिले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पहिले दोन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. व काही महिलांना जे पहिले दोन हप्त्यामध्ये पैसे भेटले नाही. अशा महिलांना देखील यात तिसऱ्या हप्त्यामध्ये दोन महिन्याचे पैसे भेटणार आहेत. तर त्याआधी तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून ठेवा अन्यथा तुम्हाला या योजनेचा हप्ता हा मिळणार नाही.
योजना दुतांसाठी अडीच हजारांवर अर्ज, जिल्ह्यामध्ये 849 जागा: आठवड्याभरामध्ये भेटणार नियुक्तीपत्र!
तर, कोणत्या तारखे दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता जमा होणार.
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत. आणि बऱ्याच महिलांना या योजनेच्या हप्त्याची पैसे दोन महिन्याचे भेटले आहेत. व काही महिलांना या दोन्ही महिन्याचे पैसे अजून भेटलेले नाही. तर अशा महिलांना राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून या महिन्याचे व राहिलेल्या दोन महिन्याचे असे एकूण तीन महिन्याचे पैसे 30 सप्टेंबर पर्यंत जमा होईल.
योजना दुतांसाठी अडीच हजारांवर अर्ज, जिल्ह्यामध्ये 849 जागा: आठवड्याभरामध्ये भेटणार नियुक्तीपत्र!
यामध्ये महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारने महिलांसाठी अत्यंत चांगलीच योजना राबवून सहकार्य केले आहे. या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळवून त्यांचा घर खर्च निघेल असे मोलाचे कार्य राज्य सरकारने केलेले आहे. अशाच अनेक प्रकारच्या महिलांसाठी योजना देखील महाराष्ट्र राज्य सरकार हे राबवत आहे.
अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 👉 येथे क्लिक करा 👈
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला होणार जमा!”