Ladki Bahin Yojana: मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी केली आसुन, या योजनेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत. आणि आता या योजनेबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आणखी माहिती दिलेली आहे. चला तर मंग जाणून घेऊया या माहिती बद्दल.Ladki Bahin Yojana:
लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!
तर कधी भेटणार सप्टेंबर या महिन्याचा हप्ता?
ज्या महिलांना अर्ज भरण्यासाठी विलंब झाला होता त्या महिलांनी ऑगस्ट व सप्टेंबर चे एकत्रित 3 हजार रुपये या महिन्याच्या शेवटी भेटणार आहे. व याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिलेली आहे.
लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महाराष्ट्र शासनाचा विशेष उपक्रम म्हणून अमलात आणलेली आहे. व ज्याचा उद्देश महाराष्ट्रातील महिला व मुलींना सक्षम करणे आहे. आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे आहे. व या योजनेअंतर्गत राज्यातील सरकार 21 वर्षाच्या पुढील मुली व महिलांना आर्थिक सहाय्यक मदत करते. त्यांना त्यांचे शिक्षण व करिअरची उद्दिष्टे साध्य करता येतील अशा महिलांना त्यांच्या सामान्य गरजा भागवता येतील. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हे दिले जातात.
लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागणारी पात्रता
राज्यामध्ये चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळणार आहे, त्यांनी शासनाने विहित केलेल्या पात्रता व अटींची पूर्णपणे पूर्तता केलेली आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही महाराष्ट्र राज्याची मूळ असली पाहिजे.
- या योजनेचा लाभ त्याच महिलांना भेटेल ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
- 21 ते 65 या वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- जर महिलेच्या घरातील महिला ही सरकारी नोकरीत असेल किंवा इतर कर भरत असेल, तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा विशेष लाभ भेटणार आहे.
लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!
तर अशाप्रकारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आपल्याला नागपूर जिल्ह्यामधील झालेल्या कार्यक्रमांमध्ये पूर्णपणे या योजनेची माहिती सांगितलेली आहे. व ज्या महिलांना अर्ज करण्यासाठी विलंब झालेला आहे, अशा महिलांना पैसे केव्हा भेटणार? व ज्या महिलांना अजून पैसे भेटले नाही? अशा महिलांना एकत्रित पैसे हे दिले जाणार. या प्रकारची सर्व माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे.
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना एकदाच भेटणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती!”