शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता वार्षिक मिळणार 36 हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mandhan Yojana online registration : शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना राबवली जाते.या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मासिक तीन हजार तर वार्षिक 36 हजारांची मदत होणार आहे.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक असे योजना राबवल्या जातात त्यानंतर शेतकऱ्यांना सरकार मदत करते. अशीच एक योजना देशातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे ती म्हणजे किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. योजनेची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या योजनेअंतर्गत मिळवा वार्षिक 36 हजार रुपये

शेतकऱ्यांसाठी अनेकांच्या योजना राबवल्या जातात त्यानंतर गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले जाते. शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी योजना राबवली जाते ती म्हणजे पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. परंतु आता केंद्र सरकार द्वारे आणखी एक योजना राबवली जाणार आहे ती म्हणजे किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत साठ वर्षे ओलांडात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. सामान्यता उतार वयात शेतकऱ्यांना शेती करता येत नाही. तेव्हा त्यांना कोणाची गरज भासणार नाही. हीच बाब लक्षात ठेवून केंद्र सरकारने किसान मानधन योजना सुरू केली आहे. पंतप्रधान किसान मानधन योजना 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली.

ज्याचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना पेन्शन द्वारे सामाजिक सुरक्षा प्रधान करण्याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याला कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा पंधराशे रुपये देण्याची तरतूद आहे.

दरमहा भरा इतकी रक्कम

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी पात्र असणार आहेत. शेतकरी किती वयापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकेल तर त्यांना दरमहा 55 रुपये ते दोनशे रुपये जमा करावे लागणार आहेत. यानंतर त्यांना वयाच्या साठव्या वर्षी वर पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहे. याद्वारे ते त्यांच्या आर्थिक गरजा भागू शकतील.

गरीब शेतकऱ्यांना दिलासा

देशाच्या बळीराजाला आर्थिक संकटामुळे टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे शेतकरी बांधवांना ही योजना फायदेशीर ठरणार आहे . किसन मानधन योजनेचा लाभ दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ शकतात.

अशाप्रकारे करा या योजनेचा अर्ज

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मोबाईल क्रमांक, पासवर्ड फोटो, ओळखपत्र वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला शेतीचा खासरा पत्रक, बँकाचे पासबुक असणे बंधनकारक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना सर्वात प्रथम किसन मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला होम पेजवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करावे लागेल. नंतर तुमची नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तुम्हाला तिथे भरावा लागेल. संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.Mandhan Yojana online registration

हे पण वाचा:- ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! ज्वारीच्या दरामध्ये येणार तेजी ज्वारीचे भाव 5,000 रुपये

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता वार्षिक मिळणार 36 हजार रुपये”

Leave a Comment