महाराष्ट्र राज्यात योजनादुत भरती, या भरतीद्वारे 50,000 जागांची रिक्त पदे भरणार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yojanadoot Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक योजना चालू आहेत. अशातच, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत भरती आपल्यासाठी आणलेली आहे. या योजनादुत भरतीद्वारे महाराष्ट्र राज्यांमध्ये 50 हजार रिक्त पदे भरण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये झाले बदल, शासनाने जारी केले निर्णय!

महाराष्ट्र मध्ये 50000 योजनादुतांची निवड करून त्यांना दर महिन्याला मानधन हे दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत. मुख्यमंत्री योजनादुत भरतीची जाहिरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या योजनादूत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांनी खालीलपैकी माहिती ही अर्ज करण्याच्या अगोदर पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये संपूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक याबाबतची सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये झाले बदल, शासनाने जारी केले निर्णय!

भरती विभाग: महाराष्ट्र राज्य शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग याद्वारे ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

भरतीचा प्रकार: सरकारी विभागामध्ये काम करण्यासाठी या भरतीमध्ये खूप मोठी संधी आहे.

भरतीची श्रेणी: महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत ही भरती घेतली जात आहे.

भरतीमध्ये एकूण पदे: महाराष्ट्र राज्यातील 50000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव: योजनादूत

शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार ही भरती करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनेक ग्रामपंचायत व शहरांमध्ये या भरतीची पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची तारीख: 7 सप्टेंबर 2024 या दिनांक पासून भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होत आहे.

मानसिक वेतन: 10,000/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना हे मानसिक वेतन दिले जाणार आहे.

वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे वय असलेल्या उमेदवारांना हे अर्ज करता येतील.

भरती कालावधी: या भरतीसाठी 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये.

उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक गरजेचे आहे.
उमेदवारांचे आधार कार्ड ओरिजनल असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे.

निवडीसाठी कागदपत्रे:
* विवाहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज
* आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
* पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक
* रहिवासी दाखला
* वैयक्तिक बँक खातेचा तपशील असणे आवश्यक
* उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक

योजनादुत नोंदणीसाठी संकेतस्थळाला भेट द्या WWW. Mahayojnadoot.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2024 पर्यंत

.

2 thoughts on “महाराष्ट्र राज्यात योजनादुत भरती, या भरतीद्वारे 50,000 जागांची रिक्त पदे भरणार!”

Leave a Comment