Maharashtra assembly election 2024; राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती सरकार व महाविकास आघाडी सरकारने मोर्चे बांधणी ही सुरू केलेली आहे, मात्र या विधानसभेच्या निवडणुका कधी होणार? याकडे पूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष आहे.
Mukhymantri vayoShree Yojana; मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.
याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या विधानसभा निवडणुकीचे मोठे संकेत आपल्याला दिले आहेत. आणि यामध्ये विधानसभा निवडणूक ही कधी होणार? याचा अंदाज देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये वर्तवला आहे. चला तर जाणून घेऊया, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे काय संकेत दिले आहेत.
चांदिवली या ठिकाणच्या मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर आणि तसेच संदेश नगर येथील प्रकल्प हे बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला. या ठिकाणी बांधलेल्या या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते.
Mukhymantri vayoShree Yojana; मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.
तर, या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत हे आपल्याला दिलेले आहेत. येत्या दोन महिन्यानंतर म्हणजेच, नोव्हेंबर महिन्यातील महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. आणि यावेळी चांदिवली विधानसभा मतदार संघामधून दिलीप लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे.
Mukhymantri vayoShree Yojana; मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.
मुंबईमधील झोपडपट्टीतील पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प हा रखडल्यामुळे मुंबईकर हे मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत. तर या मुंबईकरांना परत मुंबईमध्ये आणण्यासाठी रखडलेले जे प्रकल्प आहेत, ते प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. झोपडपट्टी मधील पुनर्वसन या योजनेला चालना देण्यात आलेली असून हा प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट एकनाथ शिंदे यांचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
चांदिवली मधील प्रकल्प बाधित झालेल्या झोपडपट्टी धारकांना आज 400 घरांच्या ज्या देण्यात येणार आहे. हे महाराष्ट्र राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेणार आहे. म्हणून विकास कामाबरोबरच कल्याणकारी योजना देखील राबविण्यात येत आहे. आणि या शासनाने गेल्या दोन वर्षांमध्ये विकास व कल्याण यांची सांगड घालण्याचे काम देखील केलेले आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या माहितीद्वारे स्पष्ट केलेले आहे.
Mukhymantri vayoShree Yojana; मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.
महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली लाडकी बहिणी योजना या योजनेची मुदत ही वाढली आहे. पुढील काही काळामध्ये पंधराशे रुपयांची रक्कम ही देखील वाढवण्यात येईल. व तसेच महिलांना अन्नपूर्णा या योजनेमधील तीन गॅस सिलेंडर हे मोफत भेटणार आहेत. युवा तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण योजना व ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री ही योजना, आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन ही योजना अशा योजना महाराष्ट्र मध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळावी म्हणून मोफत वीज देण्याचा निर्णय हा देखील घेतलेला आहे. महात्मा फुले जीवनदायी व आरोग्य योजनेत पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये आता चांगले दिवस यावेत यासाठी कल्याणकारी योजना ह्या सुरू केलेल्या आहेत. असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे.
नोव्हेंबर महिन्यात निवडणूका होण्याची शक्यता!
राज्यातील मागील विधानसभा निवडणूक हरियाणा सोबत झालेली होती. पण यावर्षी हरियाणात विधानसभेची निवडणूक ही आधी होणार आहे. म्हणून निवडणुकीचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने अजून जाहीर केलेले नाही. तसेच हरियाणा व जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम हा घोषित झालेला आहे. राज्यातील विधानसभेच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाही. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या निवडणूकांची तारीख स्पष्ट होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.
1 thought on “महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान.”