Mukhymantri vayoShree Yojana; मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri vayoShree Yojana; मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची बजावणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली आहे. आणि यामध्येच आता वयोश्री या योजनेची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशातच या योजनेची माहिती पूर्णपणे यामध्ये आपण जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजनेचे ₹3000 हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात: यादीमध्ये नाव तपासा

महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण या विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली ही वयोश्री योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांना या 3 हजार रुपयांची आर्थिक मदत होण्यासाठी राज्य सरकारने यावर्षीच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये केली आली आहे. आणि बँक खात्यामध्ये 3 हजार रुपयांसह वृद्धअवस्थेत ज्यांना ऐकण्यास व दिसण्यास किंवा चालण्यास अडचण येत आहे, अशा वृद्धांना चष्मा सर्व श्रवणयंत्रणासह अनेक आवश्यक प्रकारचे उपकरण हे देण्यात येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे ₹3000 हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात: यादीमध्ये नाव तपासा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वयाश्री योजना ची घोषणा केलेली असून, वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. 3 हजार रुपयांची आर्थिक मदत व आवश्यक उपकरणांसह या योजनेमधून 65 वर्ष ओलांडलेल्या नागरिकांना चांगला दिलासा भेटणार आहे. आणि याच योजनेसाठी कागदपत्रे काय लागतात? पात्रता काय? व अर्ज कोठे व कसा करायचा? याबद्दलची पूर्णपणे माहिती यामध्ये तुम्ही वाचावी. Mukhymantri vayoShree Yojana;

मुख्यमंत्री वयोश्री या योजनेमध्ये वयोवृद्धांसाठी तरतूद

महाराष्ट्र राज्यामधील 65 वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या राज्य सरकारचे मुख्यमंत्री वयोश्री ही योजना राबवण्यात येत आहे. व नागरिकांना वय वाढल्याने दिसण्याचा त्रास होतो व ऐकणे आणि चालण्यात या समस्या येतात. पण आता त्यासाठीच लागणारी गरजेची उपकरणे खरेदी करता येणे शक्य नसल्यामुळे अशा अनेक नागरिकांसाठी ही वयोश्री योजनेच्या अंतर्गत उपकरण मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा विचार करून वयोश्री ही योजना 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू करण्याचा विचार केला आहे.

लाडकी बहीण योजनेचे ₹3000 हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात: यादीमध्ये नाव तपासा

योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी कोणती उपकरणे आहेत?

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 3 हजार रुपये रोख आर्थिक मदत देण्यात येत आहे. व काही आवश्यक प्रकारची उपकरणे ही त्यांना देण्यात येत आहेत. खालील उपकरणांचा यामध्ये समावेश आहे.

  • चष्मा
  • ट्रायपॉड
  • कमरेसंबंधिचा पट्टा
  • फोल्डिंग वॉकर
  • ग्रीवा कॉलर
  • स्टिक व्हीलचेअर
  • कमोड खुर्ची
  • गुडघा ब्रेस
  • श्रवणयंत्रण आदी.

मुख्यमंत्री वयोश्री या योजनेसाठी कोण पात्र?

अर्जदार हा मूळ महाराष्ट्र राज्याचा असावा.
अर्जदाराचे वय हे कमान 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास हा होत असावा.
अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक गरजेचे आहे.
राज्यातील किमान 30 टक्के महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • आय प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • स्वतःची घोषणा प्रमाणपत्र
  • समस्येचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

इत्यादी कागदपत्रांसह तुम्हाला समाजकल्याण विभागाकडे हा अर्ज सादर करावा लागेल.

2 thoughts on “Mukhymantri vayoShree Yojana; मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.”

Leave a Comment