महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिलांच्या आता प्रतीक्षा संपली ची सुरुवात 15 ऑगस्ट पासून झालेले आहे यामुळे बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये आता मेसेज येऊ लागलेले आहेत तो आता बँकेतही गर्दी होऊ लागलेली आहे परंतु अनेक अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप ही रक्कम जमा झालेले नाही त्यामुळे बऱ्याच महिलांचे टेन्शन वाढले आहे. परंतु काळजी करण्याची कोणत्याही कारण नाही 17 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर ती रक्कम जमा होणार आहे. LADKI Bahin Yojna
लाडकी बहीण योजनेची पहिली यादी जाहीर यादीमध्ये नाव तपासा
अनेक जिल्ह्यांमध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागलेले आहेत त्यामुळे महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. सरकारने रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केल्यामुळे आता महिलांना रक्षाबंधनापूर्वीच भाव ओवाळणी मिळाली आहे.
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचे ₹3000 हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात: यादीमध्ये नाव तपासा”