आनंदाची बातमी! रक्षाबंधनापूर्वी सोन्याचा दरात मोठी घसरण, जिल्ह्यानुसार नवीन दर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold-Silver Rate Today : खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चला जाणून घेऊया आजचा सराफ बाजार भाव

आजचे नवीन सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

लवकरच आपली कडे आता सणवार सुरू होणार आहेत. सना निमित्त आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. तुम्ही देखील रक्षाबंधनानिमित्त खरेदी करण्याचा विचार करत असाल व तुमच्या प्रिय बहिणीला काही एखादी सोन्याची वस्तू भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. Gold-Silver Rate Today

आजचे नवीन सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

कारण आपण आपल्या बहिणीला रक्षाबंधन निमित्त काही ना काही वस्तू भेट देत असतो. जर तुम्हाला देखील काही सोन्याची वस्तू गिफ्ट द्यायची असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. कारण गेलाय काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये वाढ होत होती. या वाढीला आता ब्रेक लागलेला आहे. यामुळे आता खरेदीदारांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. आज 16 ऑगस्ट रोजी आपण सोन्याचे दर जाणून घेऊ.

आजचे नवीन सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याचे आजचे नवीन दर

तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचा दर 22 कॅरेट 65 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 71660 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला आहे. सध्या हा दर कमीच मानला जात आहे कारण सणासुदी निमित्त सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढतात.

आजचे नवीन सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच चांदीच्या दरात ही सध्या दरवाढीचे चित्र दिसून येत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सोन्याच्या दारामध्ये चांगली घसरण नोंदवली होती. परंतु आता पुन्हा एकदा चांदीचा दर वाढत आहे 13 ऑगस्ट रोजी चांदीच्या दारात एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे 14 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पाचशे रुपयांनी घसरण झाली व आज गुड रिटर्न्स वेबसाईट नुसार एक किलो चांदीचा दर 83 हजार पाचशे रुपये इतका नोंदवला जात आहे.

1 thought on “आनंदाची बातमी! रक्षाबंधनापूर्वी सोन्याचा दरात मोठी घसरण, जिल्ह्यानुसार नवीन दर तपासा”

Leave a Comment