SBI बँकेने ग्राहकांसाठी दिली आनंदाची बातमी, या योजनेमध्ये गुंतवणूक करा मिळणार लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit Interest Hike | तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे. एसबीआय बँक त्यांचा फिक्स डिपॉझिट इंटरसेक्ट वाढवलेले आहेत त्यामुळे गुंतवणुकीचे चिंता आता दूर करा. Fixed Deposit Interest Hike

गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचा पगार किती? यांना इतके मिळते मानधन

सध्या ऑनलाइनच्या जगामध्ये गुंतवणुकीच्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु गुंतवणुकीमध्ये सुरक्षा आणि परतावा देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी हे देखील महत्त्वाचे आहे .निवृत्तीनंतर सगळ्यांचे आयुष्य छान जगाला आवडते. म्हणून लोक कोणत्या ना कोणत्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करतात. त्यानंतर मोठी रक्कम तयार होते त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित होते.

मोठी अपडेट समोर; ताशी 110 ते 120 किमी वेगाने चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकणार, या बाबत IMD कडून मोठी अपडेट

त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया एफडीवर व्याजदर वाढविले आहे दोन वर्षापेक्षा जास्त तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सात टक्के व्याज दिले जात आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया चे एफडी दर

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की स्टेट बँक ऑफ इंडिया ने त्यांच्या कालावधीसाठी एफबी रेट वाढवलेले आहेत हे दर 15 मे पासून लागू झालेले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफड साठी व्याजदर 25bps ने 6 टक्क्यांनी वाढवलेले आहेत यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया 5.75 टक्के व्याज मिळत आहे.

तर 211 ते दिवस एक वर्षांमध्ये एफडी साठी व्याजदर 6% वरून 6.25 इतके करण्यात आलेले आहे एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षापेक्षा कमी मुदत ठेवीवर स्टेट बँक ऑफ इंडिया 6.8 टक्के व्याज देत आहे दोन वर्षापेक्षा जास्त आणि तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सात टक्के व्याज दिले जाणार आहे.

Leave a Comment