Ladaki Bahin Yojana News | राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे जर तुम्हीही या योजनेमध्ये अर्ज केला असेल तर ही बातमी नक्की वाचा जर तुम्ही ही गोष्ट इग्नोर केली तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाहीत. Ladaki Bahin Yojana News
राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना राज्य सरकारने महिलांसाठी राबवली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. सरकारच्या या योजनेसाठी राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. व ही योजना आता लोकप्रिय बनत चाललेली आहे. परंतु या योजनेबाबत तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार 3000 रुपये यादीमध्ये तुमचे नाव पहा
या महिलांना मिळणार लाभ
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार 3000 रुपये यादीमध्ये तुमचे नाव पहा
आतापर्यंत राज्यातून भरपूर महिलांनी अर्ज केला आहे. त्यापैकी बरेच महिलांचे आधार लिंक नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे आता प्रत्येक महिलांनी आपले खाते आधार लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या.
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार 3000 रुपये यादीमध्ये तुमचे नाव पहा
सध्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आलेला असून त्यांचे अर्ज तालुकास्तरीय जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शासनाला पाठवले जात आहे. सर्व पात्र अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये राखी पौर्णिमेच्या आधी ओवाळणी जमा होणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार 3000 रुपये यादीमध्ये तुमचे नाव पहा
बँक खात्याला आधार लिंक करणे महत्त्वाचे
जर तुम्हाला सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुमचे खाते आधार लिंक करून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आधार लिंक केले नाही तर त्यांना लाभ मिळणार नाही त्यामुळे बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे.