16 फेब्रुवारीला राहणार भारत बंद शेतकऱ्यांनी ‘ग्रामीण भारत बंदची’ केली घोषणा, काय असणार उघडे व या गोष्टी राहणार बंद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India News: दिल्ली बॉर्डर वर पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी अनेक ट्रेड युनियन च्या द्वारे ग्रामीण भारत बंद घोषणा केली आहे. या करनानी जाणून घ्या तुम्ही उद्या 16 फेब्रुवारी काय राहणार बंद व काय उघडे राहणार जाणून घ्या संपूर्ण माहिती.

पंजाब आणि हरण्याची शेतकरी दिल्लीच्या बॉर्डर सातत्याने जमा होत आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी हे शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकरी आता त्यांच्या आंदोलन दिल्लीमध्ये जाऊन करणार आहेत. याव्यतिरिक्त आता संयुक्त किसान मोर्चा (SKM) मी आणि कामगार संघटना 16 फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत आंदोलन आयोजित केले आहे.India News

ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे . ज्यामध्ये सकाळी सहा ते दुपारी चार दरम्यान हे आंदोलन असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी प्रमुख रस्त्यावर चक्का त्यामध्ये शेतकरी सहभाग घेणार आहेत. आज केंद्रीय मंत्र्यांनी समिती पुन्हा एकदा चंदीगड मध्ये शेतकऱ्यांची चर्चा करणार आहे.

हे पण वाचा |आता LPG सिलिंडरवर QR कोड दिसणार..! तो स्कॅन करणाऱ्या ग्राहकांना मिळणार मोठा फायदा

या समितीमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गेट, व ग्रह राज्यमंत्री नित्यानंद राय, पिकांसाठी किमान आधारभूत किंमत वर कायदेशीर आम्ही सह विविध मागण्यासाठी शेतकरी नेत्यांची आज संध्याकाळी पाच वाजता भेट झाली आहे.

भारत बंद दरम्यान काय खुले राहणार:

शेतकऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या ग्रामीण भारत बंद मध्ये रुग्णवाहिका, वैद्यकीय औषधीची दुकाने, विवाह सोहळा, शाळा, इत्यादी आपत्कालीन सेवावर परिणाम होणार नाही.

भारत बंद दरम्यान या गोष्टी राहणार बंद:

यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भारत बंदसाठी सर्व कृषी उपकरणे यांनी गावी ग्रामीण भारत बंद आणि ग्रामीण कामासाठी बंद राहतील. या दिवशी कोणताही शेतकरी शेतमजूर किंवा ग्रामीण मजूर काम करणार नाही.

याव्यतिरिक्त भाजीपाला व इतर पिकांची व्यापारी देखील खरेदी थांबणार आहे. गावातील दुकाने ,धान्य बाजार ,भाजी मंडई, सरकारी यांनी निमसरकारी कार्यालय, ग्रामीण उद्योग, आणि सेवा क्षेत्रातील आस्थापने ,तसेच खाजगी या क्षेत्रातील उद्योगपण करण्याची विनंती केली आहे.

शेतकऱ्यांनी का पुकारला ग्रामीण भारत बंद:

शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्या असे आहेत की किमान वेतन 26 हजार प्रति महिना, चार कामगार साहित्य रद्द करणे. मूलभूत अधिकार म्हणून रोजगार ची हमी, सर्व क्षेत्रातील उपक्रमाच्या खाजगीकरणास विरोध आणि निश्चित मुदतीचा रोजगार रीक्त करा.

हे पण वाचा: विदेशी कंपन्याचे UPI वर संसदीय समितीने देशांतर्गत कंपन्यांना पाठिंबा देण्याची शिफारस केली.

Leave a Comment