Punjabrao’s weather forecast : राज्याच्या पावसासंदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यानी आज एक महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस राज्यात पाऊस पडणार याबाबत त्यांनी एक मोठे मोठे भाकीत दिले आहे. या त्यांच्या हवामान अंदाज बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
अशातच पुन्हा एकदा पंजाबराव यांनी महाराष्ट्राच्या हवामान अंदाज बाबत एक मोठे भाकीत जारी केलेले आहे. पंजाबराव यांनी महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यासोबतच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची हजेरी असणार आहे. या काळात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाची तीव्रता थोडीशी जास्त राहणार आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
काय ? म्हणतात पंजाबराव ….( Punjabrao’s weather forecast )
जस्ट हवामान तज्ञ पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये 11 ऑगस्ट पासून कडक ऊन पडणार आहे. 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान राज्याच्या एक कालावधीमध्ये पावसाची तीव्रता एकदम कमी होणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची उघदीप पाहायला मिळू शकते. या काळात मराठवाड्याच्या सर्वच आठ जिल्ह्यांमध्ये कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर छत्रपती संभाजी नगर परभणी या जिल्ह्यामध्ये कडक ऊन पडणार आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच उत्तर महाराष्ट्र बाबत बोलायचं झाल्यास नगरमध्ये देखील कडक ऊन पडणार आहे. असे पंजाबराव यांनी सांगितले आहे तसेच 11 ऑगस्ट पासून ते 16 गोष्ट पर्यंत नगर मध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच पंजाबराव यांनी दिलेला माहितीनुसार कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी राहणार आहे. असा अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहे. तसेच पंजाबराव यांनी येत्या काळामध्ये मोठा हवामान अंदाज वर्तवणाऱ्या याबाबत देखील माहिती दिली आहे.
तर पंजाबराव त्यांच्या हवामान अंदाज मध्ये काय माहिती देतात याकडे विषय शेतकऱ्यांचा लक्ष लागले आहेत तर गंगावरांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा जेणेकरून तुम्हाला येत्या काळात पंजाबराव यांच्या यांचा हवामान अंदाज ची माहिती होईल
2 thoughts on “पंजाबराव यांचा मोठा हवामान अंदाज, महाराष्ट्रात इतके दिवस पडणार पावसाचा खंड ? Punjabrao’s weather forecast”