Jharkhand Women Viral Video : देश आपला प्रगतीपथावर असला तरी अनेक अशा काही रहस्यमय घटना घडत असतात. आपल्याला असे काही पाहायला मिळते ते पाहून आपल्याला विश्वास बसत नाही. भारत देश हा एक प्राचीन कालीन देश आहे. देशभरामध्ये अनेक असे घटना घडत असतात. भारतामध्ये अगदी पूर्वीपासून अनेक रहस्यमय घटना घडलेल्या आहेत आपण त्या ऐकून देखील असतात. Jharkhand Women Viral Video
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नक्की काय घडले आहे या व्हिडिओमध्ये (Jharkhand Women Viral Video)
विचित्र गोष्ट अशी की महिला सापडल्यानंतर तिला गुहेतून बाहेर काढल्यानंतर तिला नागीण समजून उत्तर प्रदेशातील सोनभद्र गावातील काही महिला तिच्यावर शृंगार करून तिच्या पूजा करत आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते गुहेत वेळ घालवल्यानंतर महिलांना “देवी शक्ती” प्राप्त झाली आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर ते खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
2 thoughts on “तीन महिन्यापासून बेपत्ता असलेली महिला झाली “इच्छाधारी नागिन” हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाला येईल काटा”