आज सोन्याच्या दरात तुफान घसरण; दर पाहून तुम्हीही होताल आनंदी, दहा ग्रॅम चे नवीन दर जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Gold Rate Today in India : आज सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर मुंबई आणि कोलकत्ता येथे 70,850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच चेन्नईमध्ये 71450 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे. तसेच चांदी बद्दल बोलायचं झाल्यास तर आज चांदीची किंमत 87400 रुपये प्रति किलो इतकी आहे. यामध्ये पाचशे रुपयांची सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच देशातील बारा मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत काय आहे जाणून घ्या. New Gold Rate Today in India

सोन्याचा नवीन बाजार भाव जाणून घ्या

दिल्लीत सोन्याचा भाव

आज राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे.

सोन्याचा नवीन बाजार भाव जाणून घ्या

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव

सध्या मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा सराफ बाजार भाव 64 हजार 940 रुपये आहे तर 24 कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव 700 850 रुपये प्रति सोन्याचा भाव 700 850 रुपये इतका आहे.

सोन्याचा नवीन बाजार भाव जाणून घ्या

चेन्नई

आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 890 रुपये पण ते दहा ग्रॅम इतके आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

सोन्याचा नवीन बाजार भाव जाणून घ्या

कोलकत्ता

कोलकत्ता मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 700850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

सोन्याचा नवीन बाजार भाव जाणून घ्या

हैदराबाद

हैदराबाद मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 940 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 70,850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

अवघ्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दारात चार हजार रुपयांची घसरण झालेली आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याच्या दारामध्ये सातत्याने घसरन सुरूच आहे. बुधवारी स्थानिक बाजारामध्ये सोन्याचा बाजारभाव 650 रुपयांनी घसरून एकत्र हजार सहाशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला होता .तसेच सोन्याचा बाजारभाव 3350 रुपये घसरून 72 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झालेला आहे. परंतु चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता 87 हजार रुपये किलो इतकाच राहिला आहे.

Leave a Comment