SBI Scheme : सध्या गुंतवणूक करणे हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. परंतु गुंतवणूक कुठे करायची हे देखील महत्त्वाचे असते. गुंतवणूक करण्यासाठी बाजारामध्ये अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला देखील चांगला परतावा आणि सुरक्षा हवी असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतात आणि सुरक्षा देखील. SBI Scheme
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
SBI FD योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेमध्ये तुम्ही सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता.
- वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर वार्षिक 3.5% टक्के ते सात टक्के पर्यंत मिळते.
- ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये 0%5 ते 1% अधिक व्याज मिळते.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
व्याज दराचा तपशील
- 7 ते 45 दिवस : सामान्य नागरिकांना 3.5% टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना – 4% व्याज मिळते
- 46 ते 179 दिवस सर्वसाधारण -5.5% टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना 6% व्याज मिळते
- 180 ते 210 दिवस सर्वसाधारण व्यक्तींना 6.25% टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज मिळते
- तसेच 211 ते एक वर्षासाठी एफडी केल्यास सामान्य नागरिकांना 6.5% व्याज मिळते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सात टक्के व्याज मिळतात.
- एक वर्ष ते दोन वर्षासाठी एफडी केल्यास सामान्य नागरिकांना 6.8% व्याज मिळते ते ज्येष्ठ नागरिकांना 7.3% व्याज मिळते
- दोन वर्षे ते तीन वर्षापेक्षा एफ डी केलस सामान्य नागरिकांना साथ टक्के ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याज मिळते
- तीन वर्षे ते पाच वर्षासाठी एफडी केला सामान्य नागरिकांना 6.75 टक्के व्याज मिळते तर जेष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याज मिळते.
- पाच वर्षे ते दहा वर्षे एफडी केल्यास सर्वसाधारण व्यक्तीला 6.5% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याज मिळते.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पैसे होणार दुप्पट
समजा एका व्यक्तीने 10 लाख रुपये दहा वर्षासाठी गुंतवणूक केल्यास त्याला प्रतिवर्ष 6.5% व्याज मिळणार आहे. म्युच्युरिटी वर ही रक्कम 19 लाख 5559 रुपये होणार आहे. म्हणजे एकूण व्याज नऊ लाख 5 हजार 559 रुपये होणार आहे.
समजा याच योजनेमध्ये गुंतवणूकदार व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्यास त्यांनी दहा लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यांना प्रतिवर्ष व्याज 7. 5% मिळणार आहे तर म्युच्युरिटी वर ही रक्कम 21 लाख 2,349 रुपये होणार आहे. याचे एकूण व्याजदर 11 लाख 2349 रुपये होणार आहे.
SBI FD योजनेचे फायदे
या योजनेमध्ये गुंतवणूक केलं तुम्हाला सुरक्षा मिळणार आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला निश्चित परतावा देखील मिळणार आहे सात दिवस ते दहा वर्षापर्यंत विविध काळासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ मिळणार आहे एफडी उघडणे आणि व्यवस्थापित करणे एकदम सोपे आहे.
2 thoughts on “SBI च्या या आश्चर्यकारक योजनेने बाजारामध्ये उडाली खळबळ; ₹10 लाख ते ₹20 लाख रुपये SBI Scheme”