Gold Silver Rate : सोने खरीदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करांचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे कारण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. Gold Silver Rate
जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याच्या दरात इतक्या रुपयांची घसरण
जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
देशातील महानगरातील दर जाणून घ्या
देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 74500 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत तसेच आज येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 74500 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.
तसेच कोलकत्ता मध्ये सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत इथे सोन्याचा दर 74 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
तसेच चेन्नईमध्ये सोन्याचा दर 330 रुपयांनी स्वस्त झालेला आहे तरी ते 24 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
अहमदाबाद मध्ये सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहे तरी ते 24 कट सोन्याचा दर 74400 रुपये प्रति दहा ग्राम मध्ये काय आहे.