Punch, SUV कार समोर Brezza, Creta या कार पडल्या फिक्या; 30 दिवसांमध्येच 14 हजार लोकांच्या घरामध्ये या कारने केली एन्ट्री, तर हिची किंमत…!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata cars prices list: आता सर्वच नागरिक फोर व्हीलर गाड्या वापरत असतात, पण आता मार्केटमध्ये एक नवीन गाडीने फार धुमाकूळ घातलेली आहे या गाडीची किंमत काय आहे व ही गाडी कशाप्रकारे चालते, तर या गाडीमध्ये खास काय आहे ? की एवढी चर्चा होते. या गाडीची, तर जाणून घ्या या गाडीबद्दल.

मारुती सुझुकीच्या वॅगनआरने या जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे स्थान मिळवले आहे. डिसेंबर महिन्याच्या 2023 मध्ये, टाटाचे नेक्साॅन कॉम्पॅक्ट SUV देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. पण आता यावेळी टाटा नेक्साॅन ही कार सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही म्हणून ठरले आहे. आपण जर या टॉप-10 सर्वाधिक होणाऱ्या कार बद्दल बोललो तर या यादीमध्ये, वॅगनआर 16,567 या युनिटच्या विक्रीसहं अव्वलस्थानी आहे. तर स्विफ्ट डिझायर 15,965 युनिटच्या विक्रीसहं दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त विक्री होणारी ही कार ठरलेली आहे.

आता मारुती स्विफ्टने 15,311 युनिटच्या विक्रीमध्ये तिसरे स्थान पटकावले, व टाटा नेक्साॅनने 14,916 युनिटच्या विक्रीमध्ये चौथ्ये स्थान पटकावले आहे. या टाटा पंचणे जानेवारीच्या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. आणि या 14,383 युनिटची विक्री गाठून 5 स्थान पटकावले. यामध्ये मारुतीब्रेझाच्या एकूण 13,393 युनिटची विक्री झालेली आहे. व यासह या कॉम्पॅक्ट एसयुव्ही ने विक्रीच्या यादीमध्ये 6 स्थान मिळवले आहे.

हे पण वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मिळणार अनुदान; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय..!

क्रेटा व स्कार्पिओ या मागे पडल्या.

एकेवेळी विक्रीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मारुती बेलेनो जानेवारीच्या महिन्यामध्ये 12, 961 लोकांनी ही कार खरेदी केलेली होती. बलेनोने डिसेंबर महिन्यामध्ये 10,669 युनिटसहं विकल्या आहेत. तर यामध्ये एर्टिका सात-सीटर 12,857 ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. आपण जर यामध्ये क्रेटाबद्दलं बोललो, तर ती 11,814 युनिटच्या विक्रीसह टॉप-10 कारच्या विक्री यादीमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. स्कार्पिओची विक्री ही डिसेंबर महिन्यामध्ये 11,355 पेक्षा किरकोळ प्रमाणे चांगली होती.

टाटा नेक्साॅन नंबर-1

टाटा नेक्सन ही गाडी काही गेल्या महिन्यांपासून विक्रीच्या बाबतीमध्ये पहिल्या स्थानावर स्थित आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 15,284 युनिटसह व जानेवारी महिन्यामध्ये 14,916 या युनिटची विक्री झाल्याने नेक्सॉन ने बाजारपेठेमध्ये आपली पकड हि चांगलीच मजबूत ठेवलेली आहे. मागील वर्षे डिसेंबर महिन्यामध्ये लॉन्च झालेल्या या टाटा नेक्साॅनच्या नवीन मॉडेल ला लोकांनी चांगलीच पसंती मिळवताना दिसत आहे.Tata cars prices list:

टाटा नेक्साॅनची किंमत,

TATA NEXON फेसलिफ्ट ची किंमत ही 8.10 लाख रुपयांपासून सुरू होते. आणि यामध्ये, टॉप व्हेरिएंट ची किंमत ही 15.50 लाख रुपये पर्यंत जात आहे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “Punch, SUV कार समोर Brezza, Creta या कार पडल्या फिक्या; 30 दिवसांमध्येच 14 हजार लोकांच्या घरामध्ये या कारने केली एन्ट्री, तर हिची किंमत…!”

Leave a Comment