घराबाहेर पडण्यापूर्वी पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या, येत्या चार दिवस या भागात होणार अति मुसळधार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaaz : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. येत्या काळात आपल्या भागातील हवामान कसे राहणार याबाबत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. पंजाबराव यांनी आपल्या हवामान अंदाज मध्ये कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तर हा हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Panjabrao Dakh Havaman Andaaz

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

पंजाबराव एक हवामान अभ्यासक आहेत. ते नेहमी शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज देत असतात. शेतकऱ्यांचा ही पंजाबराव यांच्या वरती गाढ विश्वास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनत चाललेले पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक आत्ताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. व हा अंदाज जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एक वेळेस हवामान खात्याचा अंदाज चुकेल परंतु पंजाबराव यांचा अंदाज चुकत नाही.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना शेती कामामध्ये मदत होते. अतिवृष्टी व नुकसान भरपाई पासून मदत होण्यास पंजाबराव यांचा अंदाज मदत करतो अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाज मध्ये महाराष्ट्रात 26 जुलै पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात जिथे पावसाला सुरुवात होईल तिथे पावसाचा दोन दिवस मुक्काम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांनी त्यांच्या दिलेल्या हवामान अंदाज मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण या भागात सर्व दूर कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या काळामध्ये पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे. आणि यामुळे वडे नाले भरून वाहणार आहेत काही भागांमध्ये छोटे-मोठे तळे देखील भरले जाणार आहेत. तसेच मोठ्या धरणामध्ये पाण्याची चांगली आवक देखील वाढेल असा अंदाज पंजाबराव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये दरवर्षी दहा ते पंधरा जुलै दरबार महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो. या काळात आषाढी वारी असते आणि या आषाढी वारीच्या कालावधीत राज्यांमध्ये दमदार पाऊस पडतो.

यंदाही या काळामध्ये चांगले पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस कुठेच खंड पडणार नाही चार-पाच दिवस मराठवाडा विभागात तर चार-पाच दिवस विदर्भ विभागात अशा पद्धतीने पावसाचे क्षेत्र सुरू जाणार आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये 26 जुलै पर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र 14 जुलै ते 20 जुलै या सात दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता ही पंजाबराव यांनी आपल्या हवामान अंदाज म्हणून व्यक्त केली आहे. आता हा हवामान अंदाज किती खरा ठरतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

2 thoughts on “घराबाहेर पडण्यापूर्वी पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या, येत्या चार दिवस या भागात होणार अति मुसळधार पाऊस”

Leave a Comment