Gold Silver Rate Today : सोने चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंददायक ठरणार आहे. गेल्या काही महिन्यामध्ये विक्रमी वाढीनंतर सोन्याच्या दरामध्ये आता लक्षनिय घट झाल्याची पहायला मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच घट नोंदवली गेली आहे. सोमवारी सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरे कारण विचार करत असाल तर नवीन सोन्याचे दर काय आहे जाणून घ्या.
सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
MCX वर सोन्या चांदीचा आजचा दर
सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
शहरातील दर जाणून घ्या
आज आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर 68 हजार 450 रुपये इतका आहे. तर पुण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम 68 हजार 450 रुपये इतका आहे. तसेच नागपूर मध्ये 68 हजार चारशे पन्नास रुपये इतका आहे कोल्हापूरमध्ये 68 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.
सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच आज 24 कॅरेट आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 73 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम इतका दर आहे. तसेच पुण्यामध्ये 73 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे नागपूर मध्ये 73 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम या दराने विकला जात आहे. तसेच जळगाव येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकला जात आहे.