Garlic Price: लसूण भाव सध्या आभाळामध्ये आहेत, लसणाची फोडणी आता माहागणार! खाऊ बाजारातला सणाची कमी झाल्याने दर खूप वाढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना लसणाचे भाव परवडण्यासारखे राहिले नाही.
मागील आठ महिन्यापासून खाऊ बाजारात लसणाची आवक कमी होत असल्याने. यामुळे मुळातच उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी प्रमाणात लसणाची आवक होत आहे. यामुळे लसणाची दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत.
लसणाचे दरात सतत वाढ सुरूच आहे, 80रू ते 100रू किलो असणाऱ्या लसूण होलसेल बाजार समितीमध्ये 250 रू ते 350 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारत लसुन 400 रू किलोच्या घरात गेला आहे. या कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांना लसुन खरेदी करणे कठीण होऊ लागले.
गेल्या 8 ते 9 महिन्यापासून लग्नाची दारात वाढ सुरू आहे. नेहमी 80 ते 100 रुपये किलो असणारा लसणाचा दर 100 रुपये किलो पासून वाढत आता चक्क 400 रुपये किलोच्या घरात गेला आहे. या कारणाने सर्वसामान्य माणसांना जसं खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. तीन महिन्यापूर्वी चांगल्या क्वालिटीचे लसणाचे दर दोनशे रुपये किलो पर्यंत होते. मात्र या आठवड्यामध्ये लसणाच्या दरामध्ये आणखी वाढ होऊन चांगला नसून सध्या 350 रुपये किलो पर्यंत केला आहे.Garlic Price
व किरकोळ बाजारामध्ये लसुन 400 रुपये वर गेला आहे. बाजारामध्ये लसूणची दर हे सर्वाधिक आहेत. मागील दोन वर्षापासून लसणाचे दर खाऊक बाजारामध्ये 50 ते 80 रुपये किलो पर्यंत होते. पण सध्या लासुंचे दर हे सर्वाधिक झाले आहेत. मागच्या वर्षभरात बहुतांश शेतकऱ्यांनी लसूण लागवड केली नव्हती.
या कारणामुळे आता बाजारामध्ये लसणाची कमतरता जाणवायला लागली आहे. यावर्षी लसूणची उत्पन्न देखील कमी आहेत. त्यामुळे लसूण सध्या 400 रुपये किलो होऊन अधिक किमतीची झाली आहे. यापेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.