Ration Card News : जुलै महिन्यापासून रेशन कार्ड बाबत काही महत्त्वाचे नियमात बदल होणार आहे. तुम्हाला देखील मोफत रेशन कार्ड हवे असेल तर काही गोष्टींची पूर्तत्व करणे गरजेचे असणार आहे. सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी काही नवीन नियम लागू केली आहे. जर तुम्हाला मोफत रेशन धान्य पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर इ केवायसी करावे लागणार आहे. Ration Card News
राशन कार्ड च्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राशन कार्ड च्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राशन कार्ड च्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच काही लाभार्थी त्यांच्या मूळ पत्त्यावर राहत नसल्याने त्यांना राशन मिळणे उघड आहे उद्या जागेवर दुकानदार त्या राशींचा गैरफायदा घेतो काळाबाजार करतो. हे रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी आता हा प्रकार बंद करण्यासाठी इ के वर्षी अपडेट न केल्यास धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
राशन कार्ड च्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इ केवायसी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रमुख कुटुंबासह घरातील सर्व सदस्यांचे बायोमेट्रिक तपशील म्हणजे बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत मोफत धान्य दुकानातील ठेकेदार किंवा डेपो धारदार ही प्रक्रिया करणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. मला यासाठी फक्त आधार कार्डची झेरॉक्स घेऊन दुकानात जायचे आहे तिथे गेल्यावर तुम्हाला फक्त अंगठा देत आहे तुमची केव्हाशी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला रेशन धान्य मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तुमच्या कुटुंबातील रेशन कार्ड वर तुमच्या घरातील पाच सदस्यांची नावे असतील तर त्यापैकी एखादा सदस्य बायोमेट्रिक देत नसेल तर त्याचे नाव करडावरून कमी केले जाणार आहे जेवढ्या सदस्यांची केवळ अपडेट होईल तेवढ्याच सदस्यांना यापुढे धान्य मिळणार आहे केवायसी अपडेट करणाऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही केवळ करण्यासाठी रेशन कार्डधारकांना रेशन कार्ड चा नंबर आणि आधार कार्डचा नंबर सांगावा लागणार आहे.