Gold Price Today : सोन्या चांदीच्या भावात झालेली वाढ पाहून घाम फुटेल, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : गेल्या काही महिन्यापासून भारतीय सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाचे बजेट बिघडलेले आहे. सोने खरेदी करायचे म्हटले की नागरिक टाळा टाळ करत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर गगनाला भिडल्यामुळे किमती मुळे नागरिकांचे मन विचलित होत आहेत. जर तुम्ही देखील सोने खरेदी करणारे विचार करत असाल तर त्याआधी दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Gold Price Today

सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आजचा सोन्याचा दर

तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी असणार आहे. कारण सोन्याचे दर सध्या कमीच आहेत. परंतु येत्या काळामध्ये सोन्याचे दर लग्नाला भिडणार आहेत. सध्या सर्व बाजारामध्ये 999 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 72 हजार 266 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे. तर 24 तासांमध्ये याचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी अजून वेळ वाया घालू नका सोने खरेदी करण्यास उशीर केला तर पश्चाताप होतो.

सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच 995 शुद्धतेच्या 23 कॅरेट सोन्याची किंमत ७१९३७ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर ही तुमच्यासाठी सुवर्ण ऑफर असणार आहेत. तसेच 916 शुद्धतेची सोन्याची किंमत 66 हजार 159 रुपये प्रति तोळा दराने विकली जात आहे.

सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच यासाठी तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. बाजारामध्ये 775 शुद्धतेच्या 18 कॅरेट सोन्याची किंमत 54170 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी दराने विकली जात आहे. तसेच 42000 252 प्रतिदहा ग्राम 14 कॅरेट 585 शुद्धतेची सोन्याची किंमत ऑफर असणार आहे.

सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीची किंमत

तुम्ही देखील चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण ऑफर असणार आहे. मध्यंतरी सोन्याचे दर 92 हजारांच्या पार गेले होते. सध्या दर तुम्ही आहेत पण भविष्यात दर वाढणार आहेत सध्या चांदीचा भाव 89,698 प्रति किलो इतका नोंदवला जात आहे.

Leave a Comment