Gold Silver Price : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये इतक्या रुपयांची घसरण, दहा ग्राम चा नवीन दर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आज एक जुलै रोजी सोन्याच्या दरात बदल झालेला आहे आजचे नवीन दर जाणून घ्या

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे कारण मौल्यवान धातूची किंमत घसरलेली आहे. आज सोमवार जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरामध्ये देखील बदल झालेला आहे. चला तर जाणून घेऊया आजचा लेटेस्ट दर Gold Silver Price

एलपीजी सिलेंडर चे नवीन दर जाणून घ्या

दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 71 हजार 770 असून मागील ट्रेड मध्ये याच मौल्यवान धातूची किंमत 71 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती तसेच बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार चांदीची किंमत 89460 रुपये प्रति किलो विकली जात होती तर मागल्या ट्रेनमध्ये चांदीची किंमत 89 हजार 422 रुपये प्रतिकिल इतकी होती.

या नागरिकांना मिळणार वार्षिक सहा हजार रुपये इथे क्लिक करून पहा

मित्रांनो हे बी लक्षात घेणे गरजेचे आहे की उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या चादीच्या दागिन्यांच्या किमतीत भारतभर बदलत असतात.

सोने कसे तपासावे

तुम्हाला जर सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

  • सोन्याच्या वस्तूवर हॉलमार्क किंवा स्टॅम्प पहा जे तिची शुद्धता दर्शवते ( समजा 22k, 18k, 14k, )
  • ऍसिड चाचणी लहान दिसणाऱ्या भागात ऍसिडचा एक थेंब लावून सोन्याची शुद्धता ठरू शकते. सोन्याची कॅरेट वजन दर्शविणारा आहे.
  • कोणत्याही अपूर्णता किंवा असल्यास साठी सोन्याचे परीक्षण करा सोन्यामध्ये सामान्यता गुळगळीत सम पृष्ठभाग असतो
  • सोन्याची घनता जास्त असते त्यामुळे वस्तूच्या वजनाची त्याच्या आकाराची तुलना करा बनावट सोन्यापेक्षा असलेले सोने जड वाटेल.
  • तुम्हाला अजूनही खात्री नसल्यास अधिक सखोल तपासणीसाठी व्यवसाय किंवा एखाद्या संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.
  • सोने खरेदी करण्यापूर्वी मोठी दक्षता घेणे गरजेचे आहे तुम्ही प्रतिष्ठा श्रोताकडून खरेदी करत आहात याची खात्री करून घ्या व सोन्याची व्यवस्थित पार करा.

1 thought on “Gold Silver Price : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये इतक्या रुपयांची घसरण, दहा ग्राम चा नवीन दर तपासा”

Leave a Comment