रिलसाठी ट्रॅक्टरच्या चाकात जाऊन बसला, धोकादायक स्टंटचा हा Video पाहून तुमच्याही अंगाला येईल काटा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor viral video : मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाने नागरिकांना भुरळ घातली आहे. लॉकडाऊन पासून सोशल मीडियावरची शॉर्ट व्हिडिओला अधिक पसंती देण्यात आलेली आहे. लोक व्हिडिओच्या नादामध्ये काय करतील याचा भरोसा देखील नाही. Tractor viral video

सोशल मीडिया वरती वायरल होण्यासाठी लोक जीवाशी खेळतात. अनेक असे स्टंट देखील करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. रील काढण्यासाठी डायरेक्ट पठ्ठ्या ट्रॅक्टरच्या चाकात जाऊन बसला. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही दिलेला खालील लिंक वरती क्लिक करून सविस्तर पाहू शकता.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या सोशल मीडिया वरती होण्यासाठी लोकांनी कसा स्टंट करतात. कधी प्राण्यांसोबत तर कधी आधुनिक तंत्रज्ञानासोबत कधी तर जीव देखील धोकात घालतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की असे व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. आज वायरल होणाऱ्या व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. एक तरुण ड्रील साठी धोकादायक स्टंट करून व्हिडिओ काढत आहे. हा वायरल झालेला व्हिडिओ अद्याप कुठला याची माहिती मिळाली नाही पण दृश्य एखाद्या शेतातील आहे असे दिसून येत आहे एकच ट्रॅक्टर रस्त्यावर आहे.

तर या ट्रॅक्टरला पाहून तिथे एक उपस्थित तरुण भला मोठ्या चाकाला पकडून बसतो. तसेच तो एवढ्यावरच थांबत नाही तर तळून ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर सुरू करण्यास सांगतो. आणि गिरकीप्रमाणे गोल गोल फिरून लागतो. ट्रॅक्टरच्या मदतीने रील ट्रॅक्टरला पाहून तिथे एक उपस्थित तरुण भला मोठ्याच्या कला पकडून बसतो तसेच तू एवढ्यावरच थांबत नाही तर तळून ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर सुरू करण्यास सांगतो आणि गिरकीप्रमाणे गोल गोल लागतो ट्रॅक्टरच्या मदतीने रील बनवणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ एकदा तुम्ही सुद्धा पहा.

Leave a Comment