Maharashtra Weather News : यंदाच्या मान्सून बाबत बोलायचे झाल्यास यंदा मान्सून हा वेळ आधीच दाखल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवृत्ती मान्सून वारे वेळ आधीच देशामध्ये दाखल झाल्याने शेती कमांना वेग आला आहे. Maharashtra Weather News
भारतीय हवामान खात्याचा अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या खात्यात जमा झाले ₹ 6000 रुपये यादीत नाव पहा
तुमच्या खात्यात जमा झाले ₹ 6000 रुपये यादीत नाव पहा
या भागात ऑरेंज अलर्ट जारी
तुमच्या खात्यात जमा झाले ₹ 6000 रुपये यादीत नाव पहा
तसेच इथे अरबी समुद्रात मान्सूनचा वाऱ्यांचा वेग प्रगतीपथावर असताना तिथे बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनचे वारे मात्र कुंकूवत पडताना दिसत आहेत या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले नाही असा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे वारे उत्तरेच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा समाधानकारक परिस्थिती निर्माण होणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये या भागात मान्सून आणखी जोरदर असल्याचे शहर हा मान विभागाने दिला आहे.