सोन्याचे दर अचानक घसरले, दुकानात तुफान गर्दी; जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today: मित्रांनो अशी संधी पुन्हा येणार नाही कारण सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्या साठी नागरिकांना मोठी झटापट करावा लागत आहे. अशा तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. आज सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दारामध्ये किंचित घसरण देखील नोंदवण्यात आलेली आहे. तर चला जाणून घेऊया आजचा लेटेस्ट दर Gold Silver Price Today

सोन्याचे नवीन जिल्ह्यानुसार दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो तुम्ही देखील सोने खरेदी केला तर विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांना मोठा महागाईच्या झळ सहन करावा लागत होत्या परंतु आता घसरण झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तुम्ही जर 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्यायचा असेल तर आम्ही दिलेला हा लेख सविस्तर वाचावा लागेल.

सोन्याचे नवीन जिल्ह्यानुसार दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो तुम्ही जर आज उशीर केला तर उद्या तुम्हाला मोठ्या पश्चाताप होणार आहे. कारण सोन्याच्या दारात घसरण झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज ७१,८०० आहे या मौल्यवान धातूची किंमत 71 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रामर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाईटवर दिलेल्या चांदीची किमती 89 हजार 190 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तसेच मागील ट्रेड मध्ये चांदीची किंमत 89 हजार 570 रुपये प्रति किलो होती.

सोन्याचे नवीन जिल्ह्यानुसार दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्या चांदीच्या दारात किंचित घसरन झाल्याने नागरिकांना कुठे तरी थोडासा दिलासा मिळत आहे. खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती तुमच्यासाठी सुवर्ण ऑफर असणार आहे कारण अशी ऑफर पुन्हा येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जाऊन सोने खरेदी करा कारण की त्या काळामध्ये सोन्याचे दर लाखांच्या घरात जाणार आहे.