पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला, महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाला सुरुवात, महाराष्ट्रात या भागात जोरदार पाऊस बरसणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख मध्यंतरी बरेच हवामान अंदाज वर्तवले होते. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यांनी म्हटलं प्रमाणे 22 जून पासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार होती. तसेच 22 जून पासून सरुवात देखील झालेली आहे व आणखी किती दिवस पाऊस पडणार याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.Panjabrao Dakh Havaman Andaj

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती मध्यंतरी बरेच हवामान अंदाज वर्तवले होते. त्या अंदाजामध्ये त्यांनी म्हटले होते की, राज्यामध्ये 22 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये 22 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. व पावसाचा जोर देखील वाढलेला आहे. व हा जोर किती दिवस राहणार पंजाबराव यांचा अंदाज हा खरा ठरला आहे. या संदर्भात आणखी त्यांनी काही माहिती दिली आहे.

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या दोन-चार दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. काही ठिकाणी अगदी अवकाळी पावसासारखा वादळी पाऊस बरसला तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पडत आहे.

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी अवकाळी पाऊस सारखा पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची नोंद झालेली आहे.

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाब डख यांचा अंदाज

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाजामध्ये म्हटले आहे की, 22 जून पासून ते 30 जून पर्यंत आठ दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. या कालावधीत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

म्हणजे आता सात दिवस पावसाचे वातावरण आहे. या कालावधी महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात येत आहे. दररोज भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे.

2 thoughts on “पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला, महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाला सुरुवात, महाराष्ट्रात या भागात जोरदार पाऊस बरसणार”

Leave a Comment