या सरकारी योजनेला नवीन नियम लागू करण्यात आला यामुळे नागरिकांना होणार भरपूर फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension News : एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. एनसीपी ने नवीन प्रणाली लॉन्च केलेली आहे त्यामुळे बरच काही हालचाली योजनेमध्ये झालेले आहेत. या प्रणाली अंतर्गत नवीन फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहेत. पेन्शन फंड व रेगुलर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ने तरुणांसाठी नवीन पेन्शन प्रणाली आकर्षक बनवण्यासाठी सुरू केलेली आहे. Pension News

या सरकारी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

एनसीपी ने यासाठी प्रदानीकरण न्यू ब्रँड लाइफ सायकल नावाचा पण आणणार आहे. यामुळे व्यक्तीला निवृत्तीपर्यंत भरून निधी निर्माण करण्यास मदत होणार आहे. पीए आरडीच्या या प्रस्ताव योजनेअंतर्गत दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंडामध्ये अधिक गुंतवणुकीची रक्कम वाटप केली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत भागीदारक 45 वर्षाचा झाल्यावर इक्विटी गुंतवणूक हळूहळू घट होईल.

पंधरा लिटर तेलाचा डबा झाला स्वस्त नवीन दर जाणून घ्या

या अशाप्रकारे एनसीपी मध्ये सामील होणाऱ्या पेन्शन धारकांना वयाच्या 45 व्या वर्षी इक्विटी फंडामध्ये आधी गुंतवणूक करण्यापर्यंत सुविधा उपलब्ध असणाऱ्या यामुळे त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत चांगला निधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. पीएफआरडीच्या अध्यक्ष दीपक मोहिते यांनी शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती दिली. कालावधीसाठी इक्विटी शेअर फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी न्यू बॅलन्स पॅन्ट लाइफ सायकल फंड आणून हे दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंडामध्ये अधिक वाटप करण्यास मदत होणार आहे.

तुमच्या बँक खात्यामध्ये आले सहा हजार रुपये इथून यादीत नाव पाळा

या योजनेतील नागरिकांना होणार मोठा फायदा.

अटल पेन्शन योजना ही एक देशातील सर्वोत्तम योजना पैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून निवृत्त काळापर्यंत चांगली रक्कम बनवता येते. याबाबत एनसीपीच्या या नवीन योजना अंतर्गत वयाच्या 45 व्या वर्षांपासून एक विटी गुंतवणूक हळूहळू कपात केली जाईल तर सध्या ही कपात वयाच्या 35 वया वर्षापासून सुरू होते असे झाल्यास एनसीपीची निवड करणारे लोक दीर्घकाळासाठी इक्विटी फंडामध्ये अधिक रक्कम गुंतवणूक करू शकतील यामुळे दीर्घकाळात पेन्शन फंडात वाढ होईल आणि जोखीम आणि परतावा यांच्यातील समतोल देखील निर्माण होणार आहे.