मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार? 2 लाख रुपये पर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाणार निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेण्याची तयारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan waiver decision : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांशी निर्णय घेतला जाऊ शकतो. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठे निर्णय घेण्याचा तयारीत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू शकते. अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार व्यक्त केली जात आहे. loan waiver decision

या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादीमध्ये तुमचे नाव पहा

सध्या राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी तसेच अन्य शेतकरी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलाच फटका बसला होत. हे चित्र डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकते. राजकीय स्तरावरून अशी चर्चा सुरू झाली आहे की शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केली जाणार आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा

शेतकरी नाराजी असलेला फटका लोकसभेला चांगला बसला होता. परंतु येईन विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दोन लाख रुपये पर्यंतचे कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे चित्र मीडिया रिपोर्टनुसार व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची होणार घोषणा

विधानसभेच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करू शकतात. त्यामुळे सरकारच्या आदेशाकडे शेतकऱ्यांची नजर लागलेली आहे. दरम्यान सहकारी विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबत विचारणा केल्या असता त्यांनी अद्याप या संदर्भात पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारेल आहे. त्यांना 31 जागांवर यश मिळाले आहे.

आतापर्यंत झालेली कर्जमाफी

राज्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 ते 18 मध्ये 36000 कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सन 2021 मध्ये महाविकास आघाडीने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच यानंतर महाविकास आघाडी सरकारने पीक कर्जासाठी नियमित व वेळ परतफेड करणारा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान दिले जात होते. राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा झाल्याचा चित्र समोर आलेले आहे.

2 thoughts on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार? 2 लाख रुपये पर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाणार निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेण्याची तयारी”

Leave a Comment