रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू, फक्त यांनाच मिळणार रेशन, तुमचे नाव आहे का यादीमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card E-KYC : रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला यापुढे मोफत रेशन कार्ड सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला शासनाने दिलेल्या या निर्णयाचा पालन करावे लागणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला ह जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला शासनांतर्गत स्वस्त धान्य दुकानात मार्फत मोफत धान्याचे वितरण करण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता सरकारच्या निर्देशनुसार ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे.

यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

रेशन कार्डधारकांना सरकारांतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना लवकरात लवकर इ केवायसी अद्यावत करावे लागणार आहे. तरच त्यांना यापुढे धान्य मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये ईकेवायसी साठी विशेष शिबिर घेतली जाणार आहे.

यांनाच मिळणार मोफत रेशन यादी मध्ये तुमचे

ही योजना शासनांतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत बोगस लाभार्थ्यांना शोधून काढण्यासाठी पात्र नसताना सरकारच्या योजनेत पात्र नसतानाही मोफत योजनेचा लाभ घेत आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून यांना रोखण्यासाठी अनेक असे पाऊल उचलले जात आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकानदार असणाऱ्या ईपास मशीनमध्ये शिधापत्रिका धार यांची नोंद ची आधार कार्डवर असणाऱ्या नोंदणी नुसार करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राशन कार्ड ई केवायसी साठी लागणारे कागदपत्रे

  • सर्वप्रथम तुमच्याकडे तुमच्या सर्व सदस्यांच्या आधार कार्ड असणे आवश्यक.
  • त्यानंतर उत्पन्नाचा दाखला
  • घरपट्टी किंवा इलेक्ट्रिकल बिल
  • बँक पासबुक झेरॉक्स

2 thoughts on “रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू, फक्त यांनाच मिळणार रेशन, तुमचे नाव आहे का यादीमध्ये”

Leave a Comment