PM Kisan Yojana 17th Installment Deposit : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणाऱ्या उत्तर प्रदेश येथील कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीस हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे. देशभरातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये आज जमा होणार आहेत. PM Kisan Yojana 17th Installment Deposit
या यादीत नाव असेल तरच जमा होणार खात्यामध्ये दोन हजार रुपये
पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सतरा व हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत जमा होणारा असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण एन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना थोडीफार याची मदत होणार आहे. बरेच दिवसापासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत.
या यादीत नाव असेल तरच जमा होणार खात्यामध्ये दोन हजार रुपये
देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी गिफ्ट दिली आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी 20000 कोटी रुपये वितरित केले आहे. हि अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
या यादीत नाव असेल तरच जमा होणार खात्यामध्ये दोन हजार रुपये
या योजनेचे लाभार्थी जवळपास देशभरातील 9.3 कोटी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून 20 हजार रुपये कोटी रुपयांच्या वाटप होणार आहे. या शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांचे देखील जाहीर झालेले आहेत लाभार्थी यादी तुम्ही खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.
या यादीत नाव असेल तरच जमा होणार खात्यामध्ये दोन हजार रुपये
देशाचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिले प्राधान्य शेतकऱ्यांना दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा सतरा व हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. हि अमाऊंट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
4 thoughts on “शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले दोन हजार रुपये, नरेंद्र मोदी यांच्य हस्ते वितरित”