Weather Update :- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने आज हायअलर्ट जारी केला आहे. कालच्या तुलनेपेक्षा आज राज्यांमध्ये आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर ठेवले आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधान व सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस पहा सविस्तर माहिती.Weather Update
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75 टक्के विमा बँकेत जमा येथे क्लिक करून चेक करा यादीमध्ये नाव
आज राज्यामध्ये जवळपास सगळेच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पालघर व ठाणे जिल्हा सोडता महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अनुमान हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने राज्यातील नागरिकांना सतर्क व सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे.
या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस :-
जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला असून, मुंबई शहर आणि उपनगरातील साधारणपणे ढकार आकाशवाणी मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजे कमल आणि किमान तापमान अनुक्रमाने 34 सेल्सिअस आणि 26 सेल्सियस राहणार आहे.
अखेर या बँकेने हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ
विदर्भ ,मराठवाडा ,कोकण, उत्तर महाराष्ट्र ,आणि पश्चिम महाराष्ट्रातील आज पावसाचा जोर जास्त असणार आहे याचप्रमाणे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान वभागाने दिली आहे. आज पुणे शहरामध्ये पुढील 24 तासात आकाश शक्यता आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस मिळणार आहे. मराठवाड्यातील पुढील दोन दिवस हलके व मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता हवामान विभागणी वर्तवली आहे.
3 thoughts on “Weather Update | सावधान ! आज राज्यातील या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस”