Kisan Credit Card | शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; मिळणार 3 लाख रुपये पर्यंत कर्ज ,असा करा अर्ज 1 मिनिटांमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card : आपल्या भारत देशामध्ये बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था जवळपास 75 टक्के शेती व्यवसायावर अवलंबून आहे. या करणारे सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवित आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा व मिळवा एका मिनिटांमध्ये 3 लाख रुपये कर्ज

व शेतकऱ्यांचा अनेक अडचणी दूर होत आहेत. व शेतकरी आपल्या शेतातील पीक हे चांगल्या प्रमाणात पिकवीत आहे. आणि त्यांना चांगल्या प्रकारे याचा लाभ देखील होत आहे, सरकारने शेतकऱ्यांसाठी अशीच एक नवीन योजना सुरू केली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी वेळेत दारावर अल्पमुदतीसाठी कर्ज दिले जाते.

शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. सरकारी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने तीन लाख रुपये पर्यंत कर्ज देत आहे पहा या योजनेची संपूर्ण माहिती या योजनेला कसा अर्ज करायचा व या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे खालील प्रमाणे.

18 जून ला 17व्या हप्त्याचे 2000 रुपयांऐवजी, 4000 रुपये खात्यात जमा होणार!

शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख रुपये पर्यंत कर्ज :-

जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला अनेक योजनांचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डधारकांना मृत्यू किंवा कायमचे अपंग तत्त्वासाठी पन्नास हजार रुपये व जखमी साठी 25000 रुपये पर्यंत विमा संरक्षण देखील देण्यात येत आहे. किसान क्रेडिट कार्ड सोबत शेतकऱ्यांना बचत खाते आणि डेबिट कार्ड देखील दिले जाते, जेणेकरून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे देखील सोपी आहे. व या कर्जासाठी तीन वर्षाची मुदत देखील मिळते.

या शेतकऱ्याला मिळतो किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ (Kisan credit card ) :-

सरकारने या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ जमीन मालक वाटेकरी भाडेकरू शेतकरी यांना दिला जात आहे. जेणेकरून या योजनेसाठी हे लोक अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.

एक लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा, 100% प्रूफ सहित पहा यादी

कर्ज घेण्यासाठी असा करा अर्ज :-

  • या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे असेल तर अशा शेतकऱ्यांना ज्या बँकेत या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या बँकेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर क्रेडिट कार्ड हा पर्याय दिसेल.
  • तुम्हाला त्या पर्यावर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल.
  • त्यानंतर तुम्हाला तो अर्ज सविस्तर भरायचा आहे त्या अर्जामध्ये दिलेली माहिती न चुकत भरायचे आहे.
  • आणि त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल व तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचे लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज येईल.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा व मिळवा कर्ज

Leave a Comment