Gold Price Today | सोन्याचे दर चमकले, इतक्या रुपयांनी भावात झाली वाढ; सध्याचा दर जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सध्या राज्यांमधील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे तसेच पाहायचे झाले तर सोन्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दर वाढत असल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर संभ्रम निर्माण होत आहे. या महागाईच्या झळा नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी प्रतीक्षा करा कारण लग्नाला भिडलेले दर लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल नंतर घसरणार आहेत.Gold Price Today

सोन्याचा आजचा ताजा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यानंतर सोन्याचे दर आटोक्यात येणार आहेत त्यामुळे खरेदीसाठी चांगली संधी निर्माण होणार आहे आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोन्याच्या दारात मोठी गट झाली होती परंतु आज भाव भागनाला भिडलेले आहेत म्हणूनच तर तुम्ही सोने खरेदी करता विचार करत असाल तर दर जाणून घेणे देखील महत्त्वाचे असते त्याच्यामुळे खरेदी बाबत संभ्रम निर्माण होणार नाही.

महानगर मधील सोन्याचे आजचे दर

तुम्हाला देखील सोने खरेदी करायचे आहे तर भारतीय सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 930 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 66,850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला जात आहे.

तसेच तेलंगणामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 930 रुपये व 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 850 रुपये इतका आहे तमिळनाडूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 530 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार चारशे रुपये प्रति तोळा इतकी आहे. तसेच भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट 72 हजार 930 रुपये इतकी किंमत आहे 22 कॅरेट ६६८५० रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

1 thought on “Gold Price Today | सोन्याचे दर चमकले, इतक्या रुपयांनी भावात झाली वाढ; सध्याचा दर जाणून घ्या”

Leave a Comment