ही सरकारी कंपनी देत आहे नागरिकांना मोफत डिश टीव्ही, सर्व चैनल मोफत पाहता येणार इथे अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DD FREE Dish Channel | नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हाला देखील मोफत डिश हवा असेल किंवा मोफत बिना रिचार्ज करता चैनल पहायचे असतील तर तुमच्यासाठी सरकारी कंपनी मोफत डिश चैनल देणार आहे. व त्याच्या मदतीने तुम्ही डिश स्थापित करणे सोपे होणार आहे. तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा व कुठे मिळत आहे व तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. DD FREE Dish Channel

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा बाजार भाव वाढ; या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर

तुम्हाला दर महिन्याला डिश टीव्ही रिचार्ज काळजी वाटत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नवीन एक योजना आखली आहे. त्या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत डिस्कनेक्शन मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही घरबसल्या सहजपणे स्थापित करू शकता. व वापरकर्त्यांना कोणतेही रिचार्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही.

या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्जमाफी, यादीत तुमचे नाव पहा

तुम्ही कसे स्थापित करू शकता

तुम्हाला जर या सरकारी योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला डीडी कडून फ्री डिश डीटीएच सेवा पर्याय दिला जात आहे. हे सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारती द्वारे प्रदान करण्यात येत आहे. वर्षे 2004 मध्ये सुरू करण्यात आलेले होते या सेवेचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला फिटर डायरेक्ट टू होम टी टी एस दिले जाणार आहे याचा अर्थ तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज ची काळजी करण्याची गरज नाही.

इथे करा अर्ज

डिश टीव्ही कनेक्शन मिळवायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेले क्रमांक वापरू शकता 011-25806200 तुम्ही या क्रमांकावर संपर्क करून माहिती मिळू शकता तुम्ही स्थानिक केबल त्याचे मदतीने सहज देखील अर्ज करू शकता.

Leave a Comment