ही बँक देत आहे घरबसल्या दहा लाख रुपये पर्यंत कर्ज; आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज पद्धत जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Loan Apply | तुम्ही कुठला व्यवसाय किंवा अडचणीत असाल तुम्हाला पैशाची गरज भासते. अनेक अशा बँकेच्या तुम्हाला घरबसल्या लोन देत अनेक वेळेस कोणतेही कामासाठी बँकेचे लोन घ्यायची गरज असली की त्याला कोणती प्रोसेस लागते हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये चक्रा माराव लागत नाही. मात्र आम्ही तुम्हाला घरबसल्या दहा लाख रुपये पर्यंत लोन कसे घेणार आहोत. अगदी काही वेळामध्ये व कागदांची माहिती सांगणार आहोत जर तुम्ही लोन घेण्यास इच्छुक असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा Personal Loan Apply

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करा

भारतामध्ये अनेक अशा बँका आहेत ज्या तुम्हाला कमी वेळामध्ये कर्ज उपलब्ध करून देते. सध्या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन माध्यमातून देखील अनेक बँका कर्ज उपलब्ध करून देत आहेत. परंतु टक्केवारी व सुरक्षा देखील महत्त्वाचे असते. कॅनरा बँक तुम्हाला दहा टक्के व्याजदर आणि सात वर्षासाठी दहा लाख रुपये लोन देत आहे. या कर्जाची रक्कम बँक 11.99 टक्के दराने प्रदान करते या कर्जासाठी सरकारी विभाग बँक किंवा इतर शेतकरी पात्र आहेत. ही बँक वैयक्तिक कर्जसह अनेक कर्ज उपलब्ध करून देत आहे या कर्जामध्ये तुम्ही टॉप ॲप कर्जाची निवड करू शकता तसेच फ्री क्लोज करू शकता या व्यतिरिक्त शुल्कशिवाय थकबाकीची रक्कम भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे .

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • व्यवसाय चा पत्ता पुरवा
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बारा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट
  • तीन महिन्याचे पगार स्लिप
  • फ्रॉम क्रमांक 16
  • पत्त्याचा पुरावा

इत्यादी तुम्हाला कागदपत्रे आवश्यक असणार आहे व ही बँक तुम्हाला घरबसल्या दहा लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावे लागेल. www.canarabank.com तिथे जाऊन तुम्ही होम पेजवर तुम्हाला कर्ज विभाग दिसेल त्यावर क्लिक करा.

Leave a Comment