Gold Price Today | सोन्याच्या दरामध्ये झाला मोठा बदल, दर गगनाला भिडलेले कोसळले 10 ग्रॅम चे दर जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today | या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दारामध्ये मोठी घसरण नोंदवली गेलेली आहे. त्यामुळे सराफ बाजारामध्ये सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसू लागला आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे ही निवडणूक झाल्यानंतर सोन्याचा दर कमी होण्याची शक्यता बाजार तज्ञ कडून व्यक्त केली जात आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आत्ता उशीर करू नका कारण सोने खरेदी करण्यासाठी हा सुवर्ण वेळ आहे. Gold Price Today

आजचे सोन्याचे ताजे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचेही लग्न किंवा इतर कार्यक्रमा असल्यास तुम्ही सुनी दागिने खरेदी करता . सराफ तज्ञांचे मते बाजारामध्ये येत्या काही दिवसात मोठी घसरण होणार आहे. जे सोनेरी ऑफर सारखी असणार आहे जर तुम्ही सोने खरेदी केले नाही तर तुम्हाला पचता होऊ शकतो.

म्हणूनच तुम्ही ही संधी गमू नका सोने खरेदी करा बाजारामध्ये 24 ते 14 कॅरेट सोन्याचा दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरन झाली आहे. तुम्ही सर्व कॅरेटच्या सोन्याचा दर जाणून घेऊ शकता तेही चांगल्या ऑफर सारखे.

याशिवाय 995 शुद्धते च्या 23 कॅरेट सन्याचा दर 73 हजार 79 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे. तसेच 916 शुद्धतेचा 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 219 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. तसेच 750 शुद्धतेच्या 18 कॅरेट सोन्याचा दर 55 हजार 37 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला आहे.

585 शुद्धतेची किंमत 24 कॅरेट सोन्याची किंमत 42 हजार 929 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच सराफ बाजारामध्ये चांदीचा दर 86,373 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे जो सोन्याच्या ऑफर सारखा असणार आहे त्यामुळे किरकोळ संधी हातातून जाऊन देऊ नका.

Leave a Comment