एसटी महामंडळाच्या तिकिट दरात वाढ..! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले तिकीट, नवीन दर जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bus Ticket Rate: नमस्कार मित्रांनो, लालपरीचा प्रवास महाग होणार आहे. महाराष्ट्र राज्यात लालपरीने म्हणजे एसटी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सर्वाधिक एसटीचा प्रवास केला जातो. मात्र याच प्रवासा संदर्भात महामंडळाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. Bus Ticket Rate

तिकिटाचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वसामान्य परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि एसटीचा प्रवास मात्र यात लालपरिसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ये उन्हाळ्यात सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी जस्ट गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकिटाच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आता एसटीचा प्रवास करण्यासाठी नियमित तिकिटापेक्षा दहा टक्के शुल्क जास्त द्यावा लागणार आहे.

किती वाढले तिकिटाचे दर?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या काळात बसच्या तिकीट जरा दहा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी बसचा प्रवास आता महाग होणार आहे. लाल परी च्या प्रवासाच तिकिटाच्या दरात दहा टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. Bus Ticket Rate

गेल्या 7 दिवसांत सोनं झालं खूपच स्वस्त, 5 वर्षांचा विक्रम मोडला, जाणून घ्या आजची किंमत

केव्हापासून लागू होणार नवीन दर?

ही तिकीट दरवाढ हंगामी काळासाठी राहणार असून म्हणजेच तिकीट दरवाढ केवळ एप्रिल ते 15 जून पर्यंत भाडेवाढ असणार आहे. या कालावधीनंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्वीसारखे केले जाणार आहेत. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्रधि अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

💁‍♂️👇🏻

राज्यातील या 80 हजार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा

Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

धन्यवाद !

Leave a Comment