Oppo चा तगडा धमाका मार्केटमध्ये येणार हा स्मार्टफोन, ग्राहक फीचर्स पाहून मारू लागले उड्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppe Reno 12 : Oppo 23 मे रोजी एक धमाका करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये खास काही गोष्टी उपक्रम द्वारे घोषणा केल्या जाऊ शकतात. त्यांचा एक खास स्मार्टफोन रिलीज होणार आहे. या कंपनीने Reno 12 स्मार्टफोन सिरीज, Enco R3 ट्वा एअर बर्ड्स आणि पॅड इयर्स दोन टॅबलेट नवीन व्हेरियंट लॉन्च करणार आहेत. अलीकडेच Oppo ने Reno 12 चा डिझाईन आणि व्हेरियंट चा खुलासा केल्याने लोणची उत्सुकता वाढत चाललेली आहे. त्यामुळे आपण याचे काय फीचर्स आहेत व काय खास गोष्टी आहेत ते जाणून घेणार आहोत. Oppe Reno 12

T20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच या दिवशी होणार

Reno 12 सिरीज या खास आहेत गोष्टी

घाटकोपर दुर्घटनेचे भयानक चित्र समोर; अंगावर काटा आणणारा थरारक VIDEO आला पुढे

Reno 12 सिरीज मध्ये गोलाकार कोपऱ्याच्या आधुनिक डिझाईन असलेला स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला आहेत आकार आणि कॅमेरा आयलँड असणार आहे. या कॅमेरा आईलडमध्ये तीन कॅमेराने एक एलईडी फ्लॅश असू शकतो की उभ्या स्थितीत असणार आहे फिंगरप्रिंट सेन्सर थेट डिस्प्ले मध्ये दिसणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; यादी जाहीर या यादीत नाव असेल तर लगेच जमा होणार नुकसान भरपाई

Enco R3 ईअरबर्ड्स : हे TWS इयरबर्ड्स AI कॉल नॉन कॅन्सलेशन आधुनिक सुविधांसह येणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Pad Air 2 टेबलेट: नागरिकांसाठी हे टॅबलेट आता खूपच भारी ठरणार आहे अरोरा पर्पल रंग यामध्ये उपलब्ध असणार आहे यात 11.35 इंचाचा एलसीडी डिस्प्ले 2.4 k रेजोल्यूशन आणि 90hz रिफ्रेश रेट असणार आहे हे मीडियाटेक Helio G99 प्रोसेसरने चालणारा आहे यामध्ये 8000mAh ची बॅटरी असणार आहे जी 33W चार्जिंगला समर्थन देणार आहे.

oppe त्यांच्या आणि कशी उपक्रम राबवणार आहे त्या माध्यमातून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .Oppe सॉरी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आणखी मोठी घोषणा होऊ शकते तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल.

Leave a Comment